

Followers
79.1K
121.1K
Avg. views
16.87%
Engagement rate










13.1K
Avg. likes
296
Avg. comments
25
Posts / month
Reelsगोदावरीच्या काठी, नाशिक पोलीस आपल्या पाठी. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगाचे स्वागत करण्यास सज्ज होत असताना, शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रामकुंड येथे ध्वजारोहण सोहळा आणि महा गोदाआरती संपन्न होणार आहे. या मंगल पर्वाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी नाशिक शहर पोलीस या नागरिककेंद्रित उपक्रमाची सुरुवात करत आहेत. As suggested by Nashikkars last week as a priority, under this campaign, we will first start with sharing route guidance, parking spots and other important instructions in an easy-to-understand format. Any query or suggestions for us, feel free to mention in the comments. We are listening to each one of you and more importantly, we’ve got your back..! #GodavarichaKaathiNashikPoliceAaplyaPaathi #SimhasthaKumbhMela2027
29 Oct 2026
ReelsAny Guesses how we nabbed him? We won’t reveal. Will let more fraudsters make the same mistake. 🤫 He was 24, a 10th-pass cab driver from Badlapur, and behind 38 cybercrime cases across the state including Nagpur, Mumbai, Pune, Wardha..! Till he made the mistake of scamming a user in Nashik City of Rs. 6.45 Lakh using the same modus operandi. Our Mhasrul Police Station team led by tech-savvy API Dhiraj Gavare went after him all guns blazing, bringing an end to his adventures. A case study we request every Nashikkar to read. 👇 त्याला एआय [AI] चा वापर कसा करायचा हे माहित होतं. मात्र, या तंत्रज्ञानाचा विधायक कामांसाठी वापर करण्याऐवजी त्याने सायबर फसवणुकीचं मोठं जाळं विणण्यासाठी त्याचा वापर केला. नोकरी देणार असल्याचं भासवून आणि बनावट नोकरीच्या संधीचं आमिष दाखवुन, या तंत्रज्ञानाची जाण असलेल्या आरोपीने जॉब पोर्टलवर बनावट प्रोफाइल तयार केली आणि राज्यभरातील हजारो तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आमच्या पथकाने केलेल्या सखोल तपासात आणि आरोपीच्या डिजिटल व्यवहारांचा मागोवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल [NCCRP] वरील नोंदीशी पडताळून पाहिल्यानंतर, विविध जिल्ह्यांत दाखल असलेल्या ३८ सायबर गुन्ह्यांशी त्याचा संबंध असल्याचे समोर आले.
23 Oct 2026
Reelsगाडीवरील काळी फिल्म स्वतःहुन काढणार, की कारवाई करून, दंड आकारणी करून आमच्याकडुन काढून घेणार..? निर्णय तुमचा, कारवाई आमची.. No vehicle entering, exiting or passing through Nashik City should have illegal black films on its windows. 🔴 Action taken on 1651 violators under the Motor Vehicles Act in the last 50 days 🔴 Please note, all challans are issued through machines only. Do not offer to pay in cash. Also, if any of our ground staff demands cash, please report it on the CP WhatsApp Number 99 233 233 11. We will review and take action. Remove illegal black films immediately; non-compliance will invite strict action. We are watching. 👀 #SurakshitNashik
15 Oct 2026
Reelsआपले लाडके पाटील काका @mangaajjii आणि नाशिक शहर पोलीस दलाकडुन नवरात्रीच्या निमित्ताने नाशिककरांसाठी एक खास व्हिडिओ संदेश.. महिलांचा सन्मान, सुरक्षिततेला प्राधान्य आणि अंमली पदार्थांना ठाम नकार.. हाच आपल्या नवरात्रीचा संकल्प..! महिला सुरक्षा किंवा अंमली पदार्थांविरोधातील आपल्या सूचना ९९ २३३ २३३ ११ या नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या @sandeep_karnik_ips व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा. आपत्कालीन मदतीसाठी ११२ डायल करा. #SurakshitNashik
11 Oct 2026
PostsA very proud moment for Nashik City Police as our PI Kirti Patil becomes the first woman police officer from Maharashtra to successfully complete the NSG’s Bomb Disposal Course at the NSG Training Academy, Manesar, that brought together 331 officers from all the key Police, Defence and Paramilitary forces across the country, along with 27 international participants from countries including Cambodia, Botswana, Nigeria, Sri Lanka, Maldives, Seychelles, Lesotho, Tanzania and Tajikistan. आता त्यांच्याकडे नाशिक शहर पोलीस दलाच्या बीडीडीएस [Bomb Detection and Disposal Squad] पथकाच्या प्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सज्ज होत असताना ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. नाशिक शहर पोलीस दलात महिला नेहमीच आघाडीवर राहतील, महत्त्वाच्या कार्यकारी जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतील आणि पोलीसिंगच्या क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करतील. #NashikCityPolice #NashikPreparesForKumbh
7 Oct 2026
Reelsनाशिककरांनो...तुम्ही उत्सव साजरा करा...तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही रस्त्यावर आहोत..! With Ganeshotsav celebrations underway in full swing, 4796 police officers and amaldars, led by Police Commissioner Sandeep Karnik IPS are covering major routes, ganpati pandals, crowded areas and sensitive locations across the city daily. With 2518 Patrolling Spots and 844 Ganpati Mandals mapped under our Surakshit Nashik patrolling system, our teams are maintaining a strong and visible presence across the city throughout the festivities. Celebrate with joy. Follow the rules. We are here to ensure a #SurakshitNashik, for you, as always. 🙏
23 Sept 2026
ReelsKey Update: The men seen in the late-night CCTV footage illegally cutting down trees planted by Nashik Municipal Corporation on the Gangapur Road divider as part of the city’s plantation and beautification efforts, have been arrested. Following the video shared with us by citizens, our Gangapur Police Station team identified and arrested the key accused and his five associates. The reason for cutting the trees, as revealed during investigations was even more shocking: The accused, who owned a hoarding agency, had instructed his staff to cut the trees because they were obstructing the visibility of his advertising hoardings..! All 6 booked under stringent provisions of the following laws: 🔴 भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ई), ३२४(३), ६१(२) आणि ३(५); 🔴 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ (२०२१ मध्ये सुधारित) कलम २१(१); 🔴 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम कलम १५; आणि 🔴 सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम, १९८४ कलम ३. नाशिकची हिरवाई ही केवळ शहराचे सौंदर्य नाही; ती आपली सार्वजनिक संपत्ती आणि शहराचा श्वास आहे. तिच्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्यांवर कायद्यातील उपलब्ध कठोर तरतुदींनुसार कारवाई करण्यास नाशिक शहर पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत. #NashikCityPolice #ActionGuaranteed
17 Sept 2026
Reelsसर्व नाशिककरांना श्री गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🌺 गतवर्षी गणेशोत्सवादरम्यान नाशिक शहर पोलिसांना मोलाचे सहकार्य करत निर्धारित नियम व मार्गदर्शक सूचनांचे उत्कृष्ट पालन करणाऱ्या गणेश मंडळांचा गत आठवड्यात पोलीस आयुक्त कार्यालयात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते तसेच विविध प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. परिमंडळ १ प्रथम क्रमांक: श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ द्वितीय क्रमांक: वेलकम सहकार्य मित्र मंडळ तृतीय क्रमांक: सरदार चौक मित्र मंडळ, पंचवटी व जय शिव बजरंग कला क्रीडा व सांस्कृतिक सेवाभावी संस्था, पंचवटी परिमंडळ २ प्रथम क्रमांक: श्री प्रतिष्ठान मित्र मंडळ, श्रद्धा विहार द्वितीय क्रमांक: आयएसपी-सीएनपी वेलफेअर फंड कमिटी, नाशिक रोड तृतीय क्रमांक: साई श्रद्धा बहुउद्देशीय संस्था साई श्रद्धाचा राजा गणेश मंडळ, अशोकनगर व ईगल स्पोर्ट्स अँड सोशल क्लब, नाशिक रोड Nashik City Police sincerely thanks every Mandal for their support and looks forward to carrying the same positive spirit into this year’s celebrations. Ganpati Bappa Morya..! #NashikCityPolice #ganeshotsav2026
14 Sept 2026
ReelsA young woman received repeated emails from a stranger. When she didn’t respond, he revealed that he knew where she lived, came near her home and left roses & chocolates there. Concerned for her safety, she posted a reel that alerted our Cyber Patrolling team who got in touch with her within minutes. Our Crime Branch Unit 1 team worked overnight, scanned CCTV footages, traced the vehicle, identified the 30-year-old man and took him into custody early morning. An FIR under BNS Section 78(2) was registered. अशा सर्व घटनांकडे आमची पथके गांभीर्याने पाहत आहेत. महिलांना विनंती आहे, कोणताही तातडीचा धोका जाणवल्यास ११२ वर संपर्क साधा; सुचना किंवा माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप क्रमांक ९९ २३३ २३३ ११ वर संदेश पाठवा. #SurakshitNashik
10 Sept 2026
CarouselOfficial Update | Corporate & Religious Harassment Case The absconding accused (Cr. No. 156/26, PS Deolali Camp) has been taken into custody last night from Naregao, Chhatrapati Sambhajinagar, following a 2-day joint surveillance operation by Nashik City Police & CSN City Police. Investigation revealed she was harboured by the local corporator of Naregao who has now been made an accused in the case. We thank CP Chhatrapati Sambhajinagar City Police, Praveen Pawar ji for their active support & swift coordination with our teams. All who harbour accused and hinder investigations in any of our cases will face legal action. Sandeep Karnik IPS @sandeep_karnik_ips CP - Nashik City — अधिकृत अपडेट २ | कॉर्पोरेट [लैंगिक छळ व धार्मिक भावना दुखावणे] प्रकरण देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. १५६/२६ मधील फरार असलेल्या आरोपीस काल रात्री छत्रपती संभाजीनगर येथील नरेगाव परिसरातून नाशिक शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस यांच्या संयुक्त मोहिमेनंतर ताब्यात घेण्यात आले आहे. तपासादरम्यान संबंधित आरोपी महिलेला नरेगाव येथील स्थानिक नगरसेवकाने आश्रय दिल्याचे निष्पन्न झाले असून, त्यालाही सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या कारवाईत सहकार्य व तातडीचा समन्वय साधल्याबद्दल आम्ही पोलीस आयुक्त प्रविण पवार जी, छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलाचे @csncitypolice आभार मानतो. आमच्या कोणत्याही प्रकरणातील आरोपींना आश्रय देणाऱ्या अथवा तपासात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संदिप कर्णिक, भा.पो.से. पोलीस आयुक्त, नाशिक शहर
8 May 2026
Nashik Police is a law, medias & politics creator from Nashik with 79.1K Instagram followers, a 16.87% engagement rate and about 121.1K average views per post.
Also runs
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Connect with this creator→@narendramodi
Politicians · Delhi