









249.5K
Avg. likes
1.5K
Avg. comments
23
Posts / month
Carousel💗🧿
25 Oct 2026
Carouselही वाईट वेळ ही निघून जाईल 🥹❤️🙏🏻 • • • #viralreeĺs #cute #maharashtra #fypシ゚ #explorer
24 Oct 2026
Reelsखोटा आरोप खरा करणाऱ्या लोकाना माहीत नाहीये खर्याला वेळ असतो आणि खोट्याला स्पीड 💯💯
16 Aug 2026
Postsकोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता कोणीही स्वप्निल दादांची बदनामी करणारे व्हिडिओ आणि फोटो वायरल केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल 💯
14 Aug 2026
Reelsप्रति, मा. पोलीस निरीक्षक साहेब, मावळ पोलीस ठाणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. विषय: दबावाखाली व सूडबुद्धीने दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याबाबत व निष्पक्ष चौकशी करण्याबाबत महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून भीम आर्मीच्या वतीने आपणास खालीलप्रमाणे विनंती अर्ज सादर करण्यात येत आहे: १. प्रकरणाची पार्श्वभूमी: संबंधित प्रकरणात तक्रारदार मुलीने दाखल केलेला गुन्हा हा कोणत्याही वास्तविक घटनेवर आधारित नसून, केवळ मानसिक किंवा सामाजिक दबावाखाली आणि समोरच्या व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याच्या (इज्जत घालवण्याच्या) उद्देशाने दाखल करण्यात आला असल्याचे समोर येत आहे. २. कायद्याचा गैरवापर व अन्याय: एखाद्या निरपराध व्यक्तीवर खोटे आरोप करून त्याची बदनामी करणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. अशा खोट्या तक्रारींमुळे एका निष्पाप व्यक्तीचे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे सामाजिक व मानसिक नुकसान होत आहे. ३. आमची प्रमुख मागणी: मावळ पो�
13 Aug 2026
Reelsतुमच्या मुलीवर अत्याचार झालेला तर येवढे गोड बोले कसे? जानू (प्रतीक्षा थरकुडे) अनोळखी व्यक्ती म्हणून स्वप्नील लांडे यांची सही घेतली कशी? पोलिस पैसे खातात असे सांगून खोटे आरोप लावले स्वप्नील लांडे ह्यांच्या वर आणि खोटा गुन्हा दाखल केला जर गुन्हा केला असता तर तुम्ही एवढे गोड बोले असते का ???
11 Aug 2026
Postsएका १४ वर्षाच्या मुलीचा वापर करून म्हणजेच कमी वयाचा वापर करून खोटी तक्रार केलेली आहे त्याला कोणते ही ठोस पुरावे नसताना खोटी तक्रार करण गुन्हा आहे आम्ही खरे आहोत आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा आहे पुणे पोलिसांनी सत्याची साथ द्यावी माझे दीर स्वप्निल लांडे ह्यांना न्याय मिळावा सोशल मीडिया वर खोटे आरोप करून पोस्ट करणारे सोशल मीडिया नाही ठरवणार कोण खरे आणि कोण खोटे तुम्ही बदनामी साठी हे सगळं करत आहात लवकरच खर खोट होईल देव नेहमी खऱ्याच्या बाजूने असतो लवकरच कर्माची फळ मिळतील आमचा पोलिस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे आम्हाला नक्की न्याय मिळवून देतील केवळ घटनेवर नाही तर सत्यावर..🙏🏻
11 Aug 2026
Postsखालील सगळी माहिती वाचा 🙏🏻हा वीडियो मला जबरदस्ती जीवे मारण्याची धमकी दिली होती रिषभ जाधव उर्फ (शंकर जाधव) ने आणि स्वप्निल लांडे माझा दीर आणि कृष्णा पांढरे माझा नवरा ह्यांना सोडणार नाही अशी धमकी देऊन मला हा वीडियो डिलीट करायला लावलेला दि १०/०७/२०२६ ला आणि सॉरी बोलायला लावलेल रिषभ जाधव उर्फ (शंकर जाधव)ने त्या नंतर मी केस दिली होती पोलिस स्टेशन मधे ती केस माघे घे किव्हा मला काय करायचं ते मी करेल अशी सुद्धा धमकी दिली मी कॉल रिकॉर्डिंग सुद्धा पोस्ट केलेली आहे रिषभ जाधव उर्फ (शंकर जाधव)सोबत मी गेले ४ वर्ष बोलत न्हवते माझ्यावर त्याची वाईट नजर होती आणि मला आणि माझ्या बहिणीला प्रतीक्षा थरकुडे ला मुंबईला म्हणजेच १ जुलै ला ओशिवरा इथे रात्री ओला ने बोलवलं त्यांनी गाडी पाठऊन दिलेली २ जुलै ला माझी बहीण प्रतीक्षा थरकुडे तिला लगेच गावी पाठऊन दिले पण मला तिथेच ठेवले १ जुलै ते ८ जुलै मला बंद करून ठेवले होते फ़ोन काढून घेतला होता मारहार होत होती घाणेरडे अत्याच्यार केलेत ८ जुलै ला मी खोट बोले तुम्ही बोलेल त्या मुलासोबत मी लग्न करेल अस बोलून मी माझा फ़ोन घेतला आणि ८ जुलै ला माझा जीव वाचून पळाले ओला ने आळंदी ला उतरून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर लग्न केले रिषभ जाधव उर्फ (शंकर जाधव)चा चेहरा मी सगळ्यांन पुढे आणला म्हणून तो हे सगळं करत आहे माझी काही केस नाही लागणार माझ १८ plus आहे म्हणून माझ्यावर जादूटोणा केलाय मला जबरदस्ती करताते असे आरोप लावलेत त्याने माझ नाव घेऊन माझ्या दिराला अडकऊ शकत नाही म्हणून माझी बहीण प्रतीक्षा थरकुडे ही १४ वर्षाची असल्यामुळे तिची मदत घेऊन हे सगळं करत आहे न्यूज़ वाल्यांना माझी एवढीच विंनती आहे रिषभ जाधव उर्फ (शंकर जाधव)पैसे देऊन न्यूज़ वायरल करतोय फेक अकाउंट काढून कटकरस्थान करत आहे हे आजून सिद्ध झालेल नाहीये न्यूज़ वाले न्यूज़ टाकून खूप मोठी चूक करताते मी खरी असल्या मुळे जे माझे न्यूज़ पडत आहे रिषभ जाधव त्यांना डिलीट करायला लावत आहे स्वतःच्या मुलीच वाटोळ करताते हे लोक मला 2 लाखाला विकत होते कोणते घरचे मुलगी विकतात स्वतःचे घरचेच हरामखोर साले एका १४ वर्षाच्या मुलीची मदत घेऊन म्हणजेच प्रतीक्षा थरकुडे हिची मदत घेऊन माझा मामा शंकर जाधव (रिषभ जाधव) हा सगळा plan करतोय
Carouselहे बघा लग्नानंतरचे फोटोज मी माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्या सोबत खूप खुश आहे 🧿मला कसली ही बंधन नाहीये मला लग्ना नंतर कसलीच कमी पडली नाहीये आणि हे लोक बोलताते माझ्यावर जबरदस्ती चालू आहे पण अस काहीच नाहीये 🥺मला न्याय भेटेल मला माहिते माझा विश्वास आहे मला नक्की न्याय भेटेल
9 Aug 2026
Posts😡😡न्याय हवाय मला
8 Aug 2026
payal_pandhare is a tv, movies & video creator from Pune with 368.9K Instagram followers, a 68.03% engagement rate and about 2.4M average views per post.
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Connect with this creator→9 Aug 2026
@priyankachopra
TV, Movies & Video · India