
+91 •••• ••••
Followers
829.6K
Live data · updated 29 Apr 2026
18.7K














Avg. views
0.02%
Engagement rate
2.6K
Avg. likes
12
Avg. comments
42
Posts / month
Postsआमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे! 15 मे 2026 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: #AshishShelar
14 May 2026
PostsWe continue to serve our citizens with good quality vegetables at affordable prices through our Vegetable Vans! Here is the schedule for 15th May 2026. #VegVans #VegetableVans
14 May 2026
PostsHappy to join Shraddha and Mayur Mali in celebrating Riyansh’s 1st birthday. Wishing the little one a life filled with joy and bright success ahead. #AshishShelar
14 May 2026
ReelsMy evolving bond with Omkar. #AshishShelar #Podcast
14 May 2026
Postsवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत येणाऱ्या योजना आणि त्या संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
14 May 2026
Postsअंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार मुरजी पटेल, एमएमआरडीए आणि कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
14 May 2026
Postsसांस्कृतिक कार्य विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
14 May 2026
Postsमुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि संबधित अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #AshishShelar
14 May 2026
Reelsमुंबईत साकारतंय प्राण्यांच्या आरोग्यसेवेचं अत्याधुनिक दालन! #AshishShelar
14 May 2026
PostsDelighted to attend the wedding reception of Shreya and Akshay along with wife Adv. Pratima and bless the newlyweds with a lifetime of joy, happiness and togetherness. #AshishShelar
14 May 2026
Postsमहाराष्ट्राच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! जगातील अत्यंत आव्हानात्मक मानली जाणारी 'हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाइव्ह' ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या डॉ. देविका पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या असून, याचा संपूर्ण भारतासह महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.
14 May 2026
ReelsI read a lot of books. In fact, I do not sleep till I read at least 2 pages daily #AshishShelar #Podcast
14 May 2026
Postsहिंदी मराठी चित्रपट, संगीत, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पद्मविभूषण आशाताईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
13 Apr 2026
Postsजालियनवाला बाग हत्याकांडमध्ये शहीद झालेल्या सर्व वीरांना विनम्र श्रद्धांजली!
13 Apr 2026
Postsप्रकट मुलाखत राहून गेली!
13 Apr 2026
PostsWe were planning Ashatai's comeback
13 Apr 2026
Postsमेरा भी कुछ सामान आपके पास पडा है!
13 Apr 2026
Reelsदुनियाभर से, देशभर से और महाराष्ट्र के कोने-कोने से आशाताई के प्रति शोक संदेश और संवेदनाएँ व्यक्त की जा रही हैं।कल सुबह 10:30 बजे से दोपहर 2:00 बजे तक लोअर परेल स्थित उनके निवास स्थान पर आशाताई का पार्थिव अंतिम दर्शन के लिए रखा जाएगा।
12 Apr 2026
Reelsजगभरातून, देशभरातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आशाताईंबद्दल शोक संदेश आणि संवेदना व्यक्त होतायत. उद्या सकाळी १०:३० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत आशाताईंच्या लोअर परेल येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
12 Apr 2026
Postsपत्नी ॲड. प्रतिमाने आशाताईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. प्रतिमाला पण त्यांचे खूप प्रेम लाभले.
12 Apr 2026
Postsमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी आशाताई यांच्या निवासस्थानी येऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
12 Apr 2026
Postsआशाताईंच्या छायाचित्रांचे एक पुस्तक आम्ही तयार केले ते त्यांना खूप आवडले. या पुस्तकाचे प्रकाशन मा. अमितभाई शाह जी यांच्या हस्ते व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा होती. तो योग जुळून आला. अमितभाई महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आम्ही सह्याद्री अतिथीगृहावर हा योग जुळवून आणला. ताईंच्या गाण्यावर नितांत प्रेम करणारे अमितभाई आणि आशाताई जेव्हा भेटले तेव्हा या क्षणाचे आम्ही साक्षीदार आहोत... गीत,संगीत आणि अनेक नामवंत गीतकार संगीतकार यांच्या असंख्य आठवणींचा संवाद या दोघांमध्ये झाला... आज तो संस्मरणीय क्षण पुन्हा आठवला.
12 Apr 2026
Reelsआशाताईंचं अस्तित्व हे आपल्या सर्वांना वर्षानुवर्षे समाधानाची आणि आनंदाची अनुभूती देत राहिलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष आणि प्रवास हा स्वतः दुःख सहन करत इतरांना आनंद देण्याचा एक प्रेरणादायी आदर्श होता. संगीत क्षेत्रातील त्यांचं कर्तृत्व केवळ भारतापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण जगाला भुरळ घालणारं ठरलं. उद्या सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत लोअर परेल येथील निवासस्थानी आशाताईंच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आपण सर्व भेटणार आहोत. त्यानंतर सायंकाळी ४.०० वाजता छत्रपती शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
12 Apr 2026
Reelsजगण्यातील श्रीमंती गमावली ! भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या... जय शारदे.. वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या... कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या... भाषेची बंधने तोडून २० पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या... स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या... आणि भाऊबीजेला “सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती...” अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या. माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली... त्यांच्या असंख्य भेटी माझ्या हृदयात साठवलेल्या आहेत... काही दिवसांपूर्वीची ही एक संस्मरणीय भेट !
12 Apr 2026
Postsनमन महोत्सव! महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ‘नमन महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आपल्या कोकणातील लोककला आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा हा तीन दिवसीय उत्सव अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहा! दिनांक: ९ ते ११ फेब्रुवारी, २०२६, सायं ७ वाजल्यापासून. स्थळ: स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र, खेड, रत्नागिरी. प्रवेश विनामूल्य! #Maharashtra #AshishShelar
5 Feb 2026
Postsवारकरी संप्रदायातील कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #बाबा_महाराज_सातारकर
5 Feb 2026
PostsHeartfelt congratulations to Manipur’s newly sworn-in leadership — Hon’ble Chief Minister Shri Yumnam Khemchand Singh Ji, Deputy Chief Ministers Smt. Nemcha Kipgen Ji and Shri Losii Dikho Ji, and Ministers Shri Konthoujam Govindas Singh Ji and Shri Khuraijam Loken Singh Ji. With your leadership, and the firm guidance of Hon’ble PM Narendra Modi Ji, I am confident Manipur is set to scale new heights of development and inclusive growth. @ykhemchandsingh #Manipur
4 Feb 2026
PostsWe have pledged to provide common people with good quality vegetables at affordable price. Healthy living is the birth right of every citizen and we serve them with utmost humility through our Vegetable Vans. 📍Pali Hill Opp Wellness medical 📍HIG Phase 2 Reclamation Bandra 📍Sherly Rajan Rd Railway Colony 📍Shastri Nagar Santacruz #VegVans #vegetablevans
4 Feb 2026
PostsAddressed a meeting of karyakartas and guided them on effective outreach and organizational strengthening as we prepare for the elections in Vikarabad Municipality. MP Shri Konda Vishweshwar Reddy Ji and Bangaru Shruti Ji were present on the occasion. #AshishShelar
4 Feb 2026
PostsUnion Budget 2026–27 charts a clear path towards inclusive growth and a Viksit Bharat. From infrastructure and jobs to healthcare, women empowerment and rural transformation, the focus is on growth that reaches every citizen. @narendramodi #ViksitBharatBudget #UnionBudget2026
4 Feb 2026
PostsUnder the able and visionary leadership of Hon’ble PM Narendra Modi Ji, a landmark India-US trade deal delivers results without compromise. • Sharp tariff cuts. • Stronger exports. • Farmers protected. India negotiates with confidence and dignity, on its own terms. @narendramodi #MakeInIndia #GlobalTrade
4 Feb 2026
Postsआमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे! 05 फेब्रुवारी 2026 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: #AshishShelar
4 Feb 2026
PostsConvened meeting with the karyakartas and guided them on organisational preparedness and grassroots outreach ahead of the Municipal Council elections in Parigi Municipality. MP Shri Konda Vishweshwar Reddy Ji was present on the occasion. #AshishShelar
4 Feb 2026
PostsWe continue to serve our citizens with good quality vegetables at affordable prices through our Vegetable Vans! Here is the schedule for 05th February 2026. #VegVans #VegetableVans
4 Feb 2026
ReelsThe Karyakarta Sammelan in Mahabubnagar witnessed renewed enthusiasm and determination as BJP National President Shri Nitin Nabin Ji addressed party workers ahead of the Municipal Corporation and Municipal Council elections. The address energized the cadre, strengthened unity and reinforced their resolve to ensure BJP’s strong performance in Telangana’s local body elections. @nitinnabinbjp #BJP #Telangana
4 Feb 2026
PostsAlongside BJP Telangana State President Shri N Ramchander Rao Ji and other senior leaders, attended the Karyakarta Sammelan in Mahabubnagar, where BJP National President Shri Nitin Nabin Ji guided our dedicated karyakartas ahead of the Municipal Corporation and Council elections in Telangana. @nitinnabinbjp @n_ramchanderrao #AshishShelar
4 Feb 2026
Postsशास्त्रीय संगीतातील थोर गायक पंडित सवाई गंधर्व यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
19 Jan 2026
Posts'पोटरा' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाद्वारे ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कान्स चित्रपट महोत्सव, IFFI यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजलेलाआणि प्रथमच प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर सादर होणारा ‘पोटरा’ हा सिनेमा तुम्ही चित्रपटातील कलाकार व निर्मिती संघासोबत पाहू शकणार आहात. मराठी चित्रपटप्रेमींनी या अविस्मरणीय अनुभवाला आवर्जून उपस्थित राहावे. शनिवार, २४ जानेवारी २०२६ वेळ : सकाळी ११.०० वाजता स्थळ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे लघु नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई #AshishShelar
18 Jan 2026
Postsमराठी एकांकिका स्पर्धा २०२६ - प्राथमिक फेरी केंद्र - पुणे महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६ च्या प्राथमिक फेरीतील सहभागी सर्व नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिनांक - २० ते २२ जानेवारी २०२६ स्थळ : पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, पुणे #AshishShelar
18 Jan 2026
Postsबालनाट्य स्पर्धा २०२६ - प्राथमिक फेरी केंद्र - सोलापूर महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५-२६ प्राथमिक फेरीतील सर्व सहभागी बालकलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिनांक - १८ ते २१ जानेवारी २०२६ स्थळ - हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर #AshishShelar
18 Jan 2026
Postsमराठी एकांकिका स्पर्धा २०२६ - प्राथमिक फेरी केंद्र - छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६ च्या प्राथमिक फेरीतील सहभागी सर्व नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिनांक - १९ ते २२ जानेवारी २०२६ स्थळ : तापडिया नाट्यमंदिर, छत्रपती संभाजीनगर #AshishShelar
18 Jan 2026
Postsबालनाट्य स्पर्धा २०२६ - प्राथमिक फेरी केंद्र - नांदेड महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५-२६ प्राथमिक फेरीतील सर्व सहभागी बालकलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिनांक - १९ ते २२ जानेवारी २०२६ स्थळ - कुसुम नाट्यगृह, नांदेड #AshishShelar
18 Jan 2026
PostsWe continue to serve our citizens with good quality vegetables at affordable prices through our Vegetable Vans! Here is the schedule for 19th January 2026. #VegVans #VegetableVans
18 Jan 2026
Postsमराठी एकांकिका स्पर्धा २०२६ - प्राथमिक फेरी केंद्र - मुंबई महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६ च्या प्राथमिक फेरीतील सहभागी सर्व नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिनांक - १९ ते २३ जानेवारी २०२६ स्थळ : यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई #AshishShelar
18 Jan 2026
Postsआमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे! 19 जानेवारी 2026 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: #AshishShelar
18 Jan 2026
Postsबालनाट्य स्पर्धा २०२६ - प्राथमिक फेरी केंद्र - मुंबई महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५-२६ प्राथमिक फेरीतील सर्व सहभागी बालकलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिनांक - २० ते २३ जानेवारी २०२६ स्थळ - साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई #AshishShelar
18 Jan 2026
Postsमराठी एकांकिका स्पर्धा २०२६ - प्राथमिक फेरी केंद्र - अमरावती महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२६ च्या प्राथमिक फेरीतील सहभागी सर्व नवोदित कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा! दिनांक - २३ ते २४ जानेवारी २०२६ स्थळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह मेडिकल कॉलेज, अमरावती #AshishShelar
18 Jan 2026
Reelsचोरलेल्या मागणीचा हा तर "अपचननामा" ! ■ मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ज्यावेळी ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, त्यावेळी तत्कालीन भाजपा नगरसेवकांनी ५०० चौरस फुटा ऐवजी ७०० चौरस फुटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ करा, अशी आग्रही मागणी केली होती. त्यावर तत्कालीन पालिका आयुक्तांनी सहमती दर्शवली होती. मात्र पालिकेतील सत्ताधारी उबाठा सेनेने ५०० चौरस फुटाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला. मुंबईकरांसोबत उबाठा सेनेने केलेली लबाडी आमच्या लक्षात आल्यानंतर तातडीने विधानसभेत मी स्वतः हा मुद्दा मांडला आणि ७०० ते ७५० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करणारा प्रस्ताव पालिकेकडून घ्यावा, अशी मागणी दि. ७ मार्च २०१८ ला तत्कालीन सरकारकडे केली. यांनी ७०० ते ७५० चौरस फुटाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे न पाठवून विरोधच केला होता. आता "नवनवीन" आलेले ठाकरे नवनवीन काही तरी करतोय असा आर्विभाव आणून मुंबईकरांना जो नवनवीन "शब्द" देत आहेत... त्यांना आम्ही सांगतो. आमच्या मागण्या चोरुन वचननामा काढलात तर अपचननामा होईल तो !
3 Jan 2026
Reelsमहायुतीच्या विजयाची मोठी त्सुनामी येणार आहे, या त्सुनामीमध्ये उबाठा सेना असो किंवा कुठलाही अन्य पक्ष कुठल्या किनाऱ्यावर फेकले जातील हे लक्षातही येणार नाही. #AshishShelar
2 Jan 2026
Reelsआता महायुती म्हणून आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विजयाच्या दिशेने चाललो आहोत. #AshishShelar
2 Jan 2026
Reelsशरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नितीन देशमुख यांनी या विकासाच्या यात्रेमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वात आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात ते पक्षात आले आहेत, त्यांचे स्वागत आहे. #AshishShelar
2 Jan 2026
Postsराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पक्ष प्रवक्ते नितीन देशमुख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार राम कदम आणि वॉर्ड क्र. १२९ मधून महायुतीच्या उमेदवार अश्विनी मते उपस्थित होत्या. #BJP #AshishShelar
2 Jan 2026
Reelsनिष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, पण पक्षाची सर्वसमावेशकता वाढताना थांबवणार पण नाही. #AshishShelar
2 Jan 2026
Postsवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. १०२ मधील महायुतीचे उमेदवार निलेश हंडगर यांच्या प्रचारार्थ राहुल नगर, इंदिरा नगर, नित्यानंद नगर, बाजार रोड, हजारे भवन, राजीव नगर या सर्व भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज सभा घेतली. यावेळी सर्वांना उमेदवार निवडून आणण्याबद्दल मार्गदर्शन केले. #Mumbai #AshishShelar
2 Jan 2026
Postsघाटकोपर पश्चिम मधील वॉर्ड क्र. १२९ येथील भाजपा - शिवसेना - रिपाई महायुतीच्या उमेदवार अश्विनी मते यांच्या निवडणूक कार्यालयास भेट दिली व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार राम कदम, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #Mumbai #AshishShelar
2 Jan 2026
Postsलेखणीतून विचार मांडले, कृतीतून मूल्ये जपली विद्यार्थी परिषदेत कार्यरत असताना ज्यांची अभ्यासपूर्ण, वैचारिक आणि दिशादर्शक भाषणे ऐकण्याचे भाग्य लाभले, असे विचारवंत, प्राध्यापक, अर्थशास्त्रज्ञ आणि माजी आमदार डॉ. अशोकराव मोडक यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. मी राजकारणात सक्रिय झाल्यानंतर वैयक्तिक भेटीगाठींमधील संवादात अनेकदा शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या विषयांवर त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी नेहमीच लेखणीतून जसे विचार मांडले तसेच आपल्या कृतीतून मूल्ये जपली आणि हे माझ्यासारख्याला नेहमीच प्रेरणादायी आहे. त्यांची उणीव नेहमीच जाणवत राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि मोडक कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! ॐ शांति 🙏🏽
2 Jan 2026
Postsवॉर्ड क्र. १०६ मधील शिवसेना उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड यांच्यासोबत संवाद साधला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली. #Mumbai #AshishShelar
2 Jan 2026
Reelsवांद्रे पश्चिममध्ये महायुतीचे ६ उमेदवार आणि एकच ध्येय! घराघरात पोहोचणारा संवाद, प्रत्येक वॉर्डसाठी ठोस विकासाचा संकल्प. भाजपा – शिवसेना – रिपाई महायुतीसोबत वांद्रे पश्चिम सज्ज आहे नव्या परिवर्तनासाठी. #AshishShelar
2 Jan 2026
Postsकाँग्रेस पक्षाचे नेते तथा मरियम्मा मंदिरचे अध्यक्ष टी. टी. पांडियन, तसेच AIADMK महाराष्ट्र प्रदेशाचे कार्यकर्ते एल. पी. फोलमाल, ई. मधस्वामी, पी. शिल्पा तेवर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माजी खासदार मनोज कोटक उपस्थित होते. #BJP #AshishShelar
2 Jan 2026
Postsभांडूप पश्चिम विधानसभा येथील वॉर्ड क्र. ११२ येथील भाजपा – शिवसेना – रिपाई महायुतीच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या कार्यालयात ग्रुप मिटिंग घेतली. यावेळी महायुतीच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी प्रचाराच्या नियोजनासंदर्भात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #Mumbai #AshishShelar
2 Jan 2026
Postsमहान शिल्पकार हरपले ! विश्वविख्यात शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार जी यांनी शिल्पांना केवळ आकारच दिला नाही, तर त्यात राष्ट्राचा आत्मा, संस्कृतीचा अभिमान आणि इतिहासाचे जिवंत दर्शन घडवले. त्यांच्या प्रतिभेने भारताची ओळख जागतिक पातळीवर उजळून निघाली. कला, साधना आणि समर्पणाचा हा तेजस्वी वारसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत कायम प्रेरणादायी राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि सुतार कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! ॐ शांती
18 Dec 2025
PostsHad a great conversation with Radhika Bajoria Ji on her podcast discussing key issues of governance, development and our vision for Mumbai and Maharashtra. @radhika_bajoria_ @radically_yours_ #AshishShelar
17 Dec 2025
PostsAttended Carols 2025 at Convent Road, a wonderful celebration of Christmas filled with music, joy and festive cheer. Merry Christmas to all! #AshishShelar
17 Dec 2025
PostsHappy to be part of the Christmas Bazaar 2025 at DPRC, Bandra, organised by The Salsette Catholic Co-op Hsg Society Ltd. Indeed, a beautiful celebration of joy and togetherness. Wishing everyone a Merry Christmas. #AshishShelar
17 Dec 2025
Postsभाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. @ameet.satam #Mumbai #AshishShelar
17 Dec 2025
Reelsमहाराष्ट्रामध्ये एक अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे, जिथे विनोदांची मेजवानी असते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. पृथ्वीराज चव्हाण पुढच्या भागात तिथे नक्कीच दिसतील. #AshishShelar
17 Dec 2025
Reelsसंजय राऊत तुम्ही शिवतीर्थावर जाऊन झिम्मा करून आलात, अनिल परब यांना घेऊन फुगडी घालून आलात, तरी शिवतीर्थावरचा चाफा ना डोलेना, ना बोलेना. याचा खरा अर्थ काय ? मनधरणी कि पायधरणी. #AshishShelar
17 Dec 2025
Reelsनिवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेकांवर व्यक्तिगत आणि शारीरिक हल्ले करणं अपेक्षित नाही. #AshishShelar
17 Dec 2025
Postsकराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांनी सदिच्छा भेट घेतली. #AshishShelar
17 Dec 2025
PostsPleased to meet H.E. Mr. Vishal V. Sharma, Ambassador and Permanent Representative of India to UNESCO, today and engage in a productive interaction. On this occasion, handed over the book ‘Lokmata Ahilyabai Holkar: An Eternal Flame’ to him. #AshishShelar
17 Dec 2025
Posts28 Global Honours. One Trusted Leader A moment of national pride as Hon’ble PM Narendra Modi Ji is honoured with Ethiopia’s highest civilian decoration, the 'Great Honour Nishan of Ethiopia'. This 28th international recognition reflects the deepening global confidence in India’s leadership and the decisive role the country plays on the world stage today. Under his stewardship, India’s voice is not just heard, it is respected across continents. @narendramodi #Ethiopia #India
17 Dec 2025
Posts६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील कोल्हापूर केंद्राचे निकाल जाहीर झाले असून, या केंद्रातून विजयी ठरलेल्या सर्व नाट्यसंघांचे, दिग्दर्शकांचे, कलाकारांचे आणि तंत्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन! पुढील फेरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
17 Dec 2025
PostsPaid a courtesy visit to Karnataka’s Gulbarga MLC Shri BG Patil at his residence. Karnataka MLC Shri Basawaraj Mattimud was present on the occasion. #ashishshelar
1 Dec 2025
Postsआमच्या कडधान्य विक्री केंद्रावर नागरिकांना उत्तम दर्जाचे कडधान्य स्वस्त किमतीत मिळेल, ही सेवा आम्ही अखंडपणे सुरू ठेवली आहे! 02 डिसेंबर 2025 रोजीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे: #AshishShelar
1 Dec 2025
Reelsमालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रचार दौऱ्यादरम्यान भाजपच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी मालवणकरांनी भाजपाला मतदान करावे, असे आवाहन केले. #ashishshelar
1 Dec 2025
Postsदुधनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ निमित्त आयोजित जाहीर सभेत नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार तसेच प्रभाग क्र. १ ते १० मधील सर्व नगरसेवक पदाचे भाजपा उमेदवार यांच्या प्रचारार्थ उपस्थित राहून मतदारांशी संवाद साधला. दुधनीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आधुनिक सुविधा, पायाभूत विकास साधण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना आपले मोलाचे मत देऊन साथ द्यावी असे नागरिकांना आवाहन केले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, चंदू पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल मेळकुंदे, अप्पू परमशेट्टी, आण्णाराव बाराचारे, महेश बिराजदार, सिद्धाराम बाके, महादेव पाटील, महेश पाटील आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #ashishshelar
1 Dec 2025
Posts।। श्री स्वामी समर्थ ।। अक्कलकोट येथे भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. #ashishshelar
1 Dec 2025
PostsWe continue to serve our citizens with good quality vegetables at affordable prices through our Vegetable Vans! Here is the schedule for 02nd December 2025. #VegVans #VegetableVans
1 Dec 2025
Postsअक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट दिली. #AshishShelar
1 Dec 2025
Reelsआमची जी कार्यपद्धती आहे त्याप्रमाणेच तिकीट वाटपाचा विषय असतो. #AshishShelar
1 Dec 2025
Reelsनिवडणूक आयोग हे स्वायत्त आहे. निवडणूक आयोगाने काय केले पाहिजे याचे संविधानात दिशादर्शक स्पष्ट आहेत...! #AshishShelar
1 Dec 2025
Reelsवारसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक अभिमानाचा! चला एकत्र येऊन जागतिक वारसा सप्ताह साजरा करुया! १९ ते २५ नोव्हेंबर २०२५ #worldheritageweek #Maharashtra #AshishShelar
20 Nov 2025
Reelsमहाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने दिला जाणारा 'महाराष्ट्र भूषण २०२४' या पुरस्काराचे मानकरी प्रख्यात शिल्पकार राम सुतार जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks #महाराष्ट्र_भूषण #AshishShelar
14 Nov 2025
Reelsगणपती बाप्पा मोरया! जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात आणि मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आणि मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने आपण गणेशोत्सव राज्योत्सव म्हणून घोषित केला आहे. * शासन निर्णयानुसार तालुका स्तरापासून राज्य स्तरावर विविध गणेशोत्सव मंडळ जे धार्मिक प्रथा परंपरानुसार सहभागीतेने पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकाची घोषणा आज करत आहोत. * गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव आयोजन * पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि राज्यातील सर्व भागात स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या आशा सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करणार. * यावर्षीपासून घरबसल्या नागरिकांना गणरायांचे दर्शन व्हावे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करत आहोत * गणेशोत्सव काळामध्ये भजनी मंडळांना भजनामधील साहित्यासाठी थेट लाखो रुपयांचे अनुदान देण्याची योजना आपण घोषित करत आहोत. * परदेशातही गणरायाचं आगमन धुमधडाक्यात व्हावं म्हणून हा राज्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा ही भूमिका आपण सगळे घेत आहोत. हा ‘गणेशोत्सव- राज्य महोत्सवाचा’ शासन निर्णय गणरायाच्या चरणी घोषित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. @cmomaharashtra_ @devendra_fadnavis @mieknathshinde @ajitpawarspeaks #AshishShelar
14 Aug 2025
Follower growth, engagement per post and reach trends — shared with brands once we start a brief.
Unlock with a brief→Gender split, age groups and top cities of this creator's followers — unlocked with a campaign brief.
Unlock with a brief→Ashish Shelar is a law, media & politics creator from Mumbai with 829.6K Instagram followers, a 0.02% engagement rate and about 18.7K average views per post.
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Book this creator→
Macro@theshubhijain
Public Law · Indore