

Followers
67.1K
Live data · updated 27 Oct 2026














28K
Avg. views
0.79%
Engagement rate
4.4K
Avg. likes
6
Avg. comments
59
Posts / month
Reelsभीमाशंकर अभयारण्य वृक्षतोड🥺… . . Video Repost @bhorgiri_trekking_n_camping_ . . . #animal #forest #maharashtra #bhimashankar
27 Oct 2026
Reelsबाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, संकटकाळी धावून जाणं हेच शिवसेनेचं धोरण. @mieknathshinde
26 Oct 2026
Postsश्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, प्रभादेवी 🌺💫 . . . . #ganeshutsav #ganpati #ganpatibappamorya #siddhivinayakmandir #ganpatibappamorya
26 Oct 2026
Reels🥺💔 ज्यांना बोलता येत नाही… त्यांचा आवाज आपण बनूया! 🌳🐿️ हे फक्त जंगल नाही… हजारो मुक्या जीवांचं घर आहे. 💚 त्यांना माणसांसारखं बोलता येत नाही, आपलं दुःख सांगता येत नाही… पण त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. 🥺 विकास जरूर व्हावा, पण निसर्ग आणि वन्यजीवांचं अस्तित्व जपून! 🌿 #SaveBhimashankar #SaveSahyadri #Karjat #Raigad Saidongar SaveShekru SaveForests Maharashtra WesternGhats WildlifeConservation
26 Oct 2026
Reelsभीमाशंकर चा श्वास कोंडून उभारलेल्या प्रकल्पांचा झगमगाट उद्याचा काळोख ठरेल ! 🥺💯 . . Repost @kokanchi_shan . . #bhimashankar #karjat #savesahyadri #savetree #maharashtra
26 Oct 2026
Reels🤗🙏🌺 . . . . #reels #viral #hopecore #dystopian #frutigeraero
26 Oct 2026
Reelsबळीराजाच्या वेदनांना समजून घेणारा महत्त्वाचा निर्णय 🙌🏻🌾 . . Video Credit @durgveda_ganu . . . #shivajipark #diwali2026 #viral #trending #shivajiparkdiwali
25 Oct 2026
ReelsRatangad..🪻🌼 #ratangad #ratangadfort #chatrapatishivajimaharaj #sahyadri #treck
25 Oct 2026
Posts25 Oct 2026
Postsकोजागिरी ला कांड 😐 आता आहे कानाखाली चंद्र 🌙🌒 #कोजागिरी_पौर्णिमा #कोजागिरी #KojagiriPurnima #kojagiripornima🌕 #कोजागीरीचा_चंद्र
25 Oct 2026
Reelsआणि हे पाहून आपण गाववाले खूप श्रीमंत आहे याच भान होत...! 🥺❤️ . . Repost @royal_shetkari_316 . . . #villagelife #love #trending #rich शेतकरीपुत्र🌾
11 Oct 2026
Reelsठाण्याची दुर्गेश्वरी 2026🔱❤️ . . #navratri #devi #thane #ananddighesaheb #ananddighe
11 Oct 2026
Reels@dagdichawlichiaaimauli 🌺🙏 . . . #reels #navratri #aagman #garba #viral
11 Oct 2026
Reels•ll सातरस्त्याची माऊली ll• तिच्या एका रुपात कोटी जन्मांची पुण्याई..! Credits -@saatrastyachimauli #satrastaychimauli #mumbai #navratri #durga #navratrispecial . . . . . . . . . . mumbaichinavratri navratri navratri2021 devi_utsav jagdamba ambemata navratri_festival mumbai_ig mauli aadishakti navratrotsav maharashtra durga mahashakti devi indianfestival durgamata navratrispecial durgapuja durga mumbai mumbaifoodie mumbaikar photographylovers dailydevotional dashama reelkarofeelkaro reels reelitfeelit viralpostaai mumbaichinavratri, navratri, ekveera, devi_utsav, jagdamba, ambemata, navratri_festival, mauli aadishakti, navratrotsav, maharashtra, durga, mahashakti, devi, indianfestival, durgamata, navratrispecial, durgapuja durga, mumbai
10 Oct 2026
Reels@khetwadichi_aai_official_ 🌺🙏 . . . #navratri #aagman #reels #viral #fyp
10 Oct 2026
Reels🚩🌺 महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे 🌺🚩 आईच्या शक्तीचा जागर… भक्तीचा अखंड प्रवास! 🙏✨ 🛕 करवीर निवासिनी अंबाबाई – कोल्हापूर 🛕 तुळजाभवानी माता – तुळजापूर 🛕 रेणुका माता – माहूर 🛕 सप्तशृंगी देवी – सप्तशृंगगड ही चारही शक्तिस्थळे म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धा, परंपरा आणि भक्तीची अनमोल ओळख. 🚩❤️ 🌺 आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव सर्वांवर राहो! 🙏 ❤️ Like • Follow • Share ▶️ अशाच महाराष्ट्राच्या संस्कृती, देवस्थान आणि प्रवासाशी जोडलेल्या Videos साठी Subscribe करा 👉 @a_boy_in.sahyadri._ #SadeTeenShaktipeeth #MaharashtraTemples #Ambabai #TuljaBhavani #Saptashrungi
10 Oct 2026
Reelsप्रत्येक युगात महिषासूर जन्म घेतात, त्यांना संपवण्यासाठी 'चंडिकेने' अवतार घेणे गरजेचे आहे! 🔱 दसऱ्याला रावणाचा अंत अटळ आहे, आणि त्या संहाराचा नाद घुमवायला आलंय — 'चंडिका हो...' 🔥 गाणं पहा फक्त #VideoPalace च्या युट्यूब चॅनेलवर! 🚩 #चंडिकाहो #NewSong #SongOutNow #रावण_दहन_दसऱ्यालाच दशमी Dashami_23_October_2026 Presenter : KNKBox Director: @yogesh_bhosale.official [Dashami | Ravan | Music | Song | Devotion | Singer | Jasraj joshi | Mahesh Manjrekar | Makarand Anaspure | Ravi Prakash | Gauri Ingawale | Vijay Nikam | Devendra Gaikwad | Goddess Women]
10 Oct 2026
Reelsघटस्थापना व नवरात्री उत्सव निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा 🙌💫🚩 #navratri #navratri2026 #chatrpatishivajimaharaj #maharaj #ghatsthapna
10 Oct 2026
Reelsबाप लेकाच्या नात्याचा भावस्पर्शी सोहळा 🙌🏻🥹 . आमच्या पश्याचा सोहळा इज कमिंग Soon 😊 सादर आहे सोहळा चा हृदयस्पर्शी ट्रेलर. सोहळा 16 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित ! @sohla_themovie @roseaudiovisuals @carryonfiilms #sohla #Marathi film #Trailer #Sohla [Marathi Movie, Middle Class Family, Marathi Cinema, Family Drama, Slice Of Life Marathi, Maharashtrian Culture, Relatable Movies]
10 Oct 2026
Postsविक्रोळीची माझी माऊली २०२६ 😍❤️ . . @shuttersbyshlokk #shuttersbyshlokk 🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷 ✅ Follow 👤 ✅ Like 👍🏻 ✅ Share 💭 ✅ Comment 💬 ✅ Save 💾 🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸 ▪️Tag ➡️ @shuttersbyshlokk ▪️Use ➡️ #shuttersbyshlokk . . . #navratrispecial❤️ #vikhrolichimazimauli #deviaagman
9 Oct 2026
Reelsमुंबईचा राजा २०२६ ♥️ २२ फुट वाले के जय ♥️ . . Video Credit @chota.camera #instagram #mumbaicha_utsav #maharashtra_desha #desidiaries_mumbai viral
25 Sept 2026
ReelsHardest goodbye of LRVA 2026 🥺🥺 . . . . . . . . . . #lrva #lalbaughcharaja #mumbaiganeshutsav
25 Sept 2026
Reelsबाप्पा तू रडू नकोस आनंदाने तुझ्या आई बाबांकडे जा 🌺🥺 आणि पुढच्या वर्षी लवकर ये आमच्या सगळ्यांच्या घरी 🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या....🌺🙌🏻🙌🏻 . . Video Credit @ashu_3544_x . . . #dagdushethhalwaiganpati #dagdushethganpati #dagdusheth
25 Sept 2026
Reelsलालबागचा राजा विसर्जन सोहळा २०२६❤️😭 . . Do Not Repost Without Permission ❌ . . #lalbaughcharaja #lalbaughcharaja🙏🏻😍♥️💯 #lalbaugkarancha_raja #lalbaugparel #lalbaugcharaja
25 Sept 2026
Reelsलालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात 🥺🌺🙌🏻 . . . . #lalbaugmumbaikar #lalbaug #dadarmumbaikar
25 Sept 2026
ReelsRaja Tejukaya Visarjan Sohala 2026🥺 . . Do Not Repost Without Permission ❌ . . . #lalbaug #lalbaugparel #tejukayacharaja #lalbaughchaganeshotsav #visarjan
25 Sept 2026
Reelsचिंतामणी विसर्जन २०२६ 🥹❤️ . Video Credit : @mr_k.r.i.y.a.n.s.h @chinchpoklichachintamani . . . #visarjan #chinchpoklichachintamani #chintamani_chintamani #ganpatibappamorya chintamani
25 Sept 2026
Postsमुंबईचा राजा विसर्जन सोहळा २०२६🥹💔 . . . . . . #mumbaicharaja #ganeshgalli #ganpatibappamorya #visajan#viralpost
25 Sept 2026
Reelsलालबागच्या राजाचा विजय असो...🌺🙌🏻 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🥺🌺🙏🏻 . . . . #lalbagcharaja
25 Sept 2026
Reelsलालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात 🥺🌺🙌🏻 . . . . #lalbaugmumbaikar #lalbaug #dadarmumbaikar
25 Sept 2026
Postsहेन्री ऑग्झिंडेनने आपल्या रोजनिशीत शिवराज्याभिषेकानंतरच्या दरबाराचे असे वर्णन केले आहे: “सहा जून १६७४ रोजी मी दरबारात गेलो. राजा एका भव्य आणि अलंकारिक सिंहासनावर विराजमान झाला होता. त्याच्या सभोवताली उंची वस्त्रे परिधान केलेले सरदार उभे होते. युवराज संभाजी राजे, पेशवा मोरोपंत पिंगळे आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण सिंहासनाच्या पायरीवर बसले होते. इतर सर्व अधिकारी आदराने उभे होते.” “मी दूरून मुजरा केला. नारायण शेणवीने महाराजांना अर्पण करावयाची हिऱ्याची अंगठी उंच धरली. महाराजांनी आमची दखल घेतली आणि सिंहासनाजवळ येण्याची परवानगी दिली. आम्ही नजर अर्पण केली. त्यानंतर आम्हाला मानाचा पोशाख देण्यात आला.” “सिंहासनामागे सुवर्णांकित भाले, राजसत्तेची चिन्हे, सोन्याचे मत्स्यचिन्ह, अश्वपुच्छ आणि न्यायाचे प्रतीक असलेला सोन्याचा तराजू दिसत होता.” या वर्णनावरून राज्याभिषेकानंतरचा दरबार अत्यंत भव्य, सुव्यवस्थित आणि सार्वभौम राजसत्तेची घोषणा करणारा होता हे स्पष्ट होते. सभासद बखरीत राज्याभिषेकाचे वर्णन असे येते: “सर्वांस नमन करून महाराज सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधानांनी व श्रेष्ठ ब्राह्मणांनी सुवर्णकलशातून अभिषेक केला. दिव्य वस्त्रे व अलंकार धारण करून महाराज सिंहासनावर आरूढ झाले. सुवर्णफुले, वस्त्रे आणि विविध दाने वाटण्यात आली. अष्टप्रधान सिंहासनाभोवती उभे राहिले.” आणि शेवटी सभासद लिहितो: “या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा मऱ्हाटा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.” हे वाक्य शिवराज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारे सर्वात प्रसिद्ध वर्णन मानले जाते. #शिवाजीमहाराज #shivajimaharaj #marathi
3 Jun 2026
Reelsअंगारक संकष्टी चतुर्थी! 🙏🌸 Video Credit @majha_siddhivinayak_official . . . . . #majha_siddhivinayak #ganesha #lordganesha #siddhivinayak #siddhivinayaktemple { GanpatiBappaMorya , Siddhivinayak , MumbaiGanesha , GaneshChaturthi , DadarSiddhivinayak , DagduShetGanpati , PuneGanpati , MumbaichaRaja , GanpatiDarshan , GaneshMandals , BappaLover , GanpatiFestival , LordGanesha , GaneshaDevotion , MoryaReBappa , BappaBlessings , DailyDarshan , GanpatiPuja , Ganpati2024 , BappaMorya , MumbaiTemple , PuneTemple , Ganeshotsav , GanpatiVibes , MajhaSiddhivinayak , SiddhivinayakDarshan , GanpatiReels , GanpatiBappaMorya2024 , BappaOnInstagram , GaneshDevotees }
5 May 2026
Reelsअंगारकी संकष्टी चतुर्थी 🙏🏻🕉️ . . . . . Video Credit @a_boy_in.sahyadri._ #ganapatibappamorya #sankashtichaturthi #sankashti #bappa #ganeshchaturthi
4 May 2026
Reels५ मे २०२६ अंगारकी संकष्टी चतुर्थी😍🌺!! { अंगारकी चतुर्थी, angarki chaturthi, sankashti ganpati Bappa morya, Ganpati status, Dagdusheth videos } chaturthi, Dagdusheth ganpati, Pune, #angarkichaturthi #sankashtichaturthi #viral #trending #ganpatibappamorya
4 May 2026
Reels🧡⚔️👑 Repost @md_empire_09 ❤️🔥 . . . . . #hindu #maharashtra #sambhajimaharaj #मराठी #छत्रपती
4 May 2026
Reelsस्वतः ३ वेळा खासदार असूनही जो नेता नवीन काही शिकायला अमेरिकेत जातो त्याला खरच सलाम आहे👌🔥
4 May 2026
Reelsआज छत्रपती असते तर…? हा प्रश्न नाही… ही आपल्या समाजाची लाज आहे. ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्री सन्मानाला धर्म मानलं… तिथे आज एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार होतो — आणि आपण अजून ‘प्रक्रिया’ बघत बसतो? शिवरायांच्या काळात न्याय हा कागदावर नव्हता… तो तात्काळ आणि कठोर होता. आज मात्र… गुन्हा होतो → FIR होते → चौकशी चालते → आणि आरोपी मोकाट फिरतो. १५ दिवस वाट बघायची? का? कोणासाठी? खरं बोलायचं तर — समस्या फक्त गुन्हेगारांची नाही. समस्या आहे त्या नपुंसक व्यवस्थेची, आणि त्या निर्लज्ज शांततेची, जी आपण स्वीकारली आहे. राजकारणी शपथ घेतात… पण न्याय देण्याची जबाबदारी मात्र विसरतात. पत्रकार TRP साठी ओरडतात… पण सत्यासाठी उभं राहत नाहीत. आणि आपण? दोन दिवस स्टेटस टाकतो… आणि पुढे निघून जातो. हीच खरी शोकांतिका आहे. जर अजून थोडी लाज शिल्लक असेल — तर त्या चिमुरडीला तात्काळ न्याय मिळालाच पाहिजे. कायद्याला गती हवी… शिक्षेला भीती हवी… छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🚩 हर हर महादेव... . . . 🎨 : #maharaj_mauli #shivajimaharaj #raigad #sambhajimaharaj #jayshambhuraje
4 May 2026
Reelsफक्त नरसापूर नाही तर प्रत्येक बलात्काराची शिक्षा फाशीच झाली पाहिजे 🙏🏽 Video Credit @sushantchavan7 . . . . . . #narasapur #maharashtra #justice #naraspurupdates
4 May 2026
Reels#wewantjustice
4 May 2026
Reelsआज छत्रपती असते तर…? हा प्रश्न नाही… ही आपल्या समाजाची लाज आहे. ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्री सन्मानाला धर्म मानलं… तिथे आज एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार होतो — आणि आपण अजून ‘प्रक्रिया’ बघत बसतो? शिवरायांच्या काळात न्याय हा कागदावर नव्हता… तो तात्काळ आणि कठोर होता. आज मात्र… गुन्हा होतो → FIR होते → चौकशी चालते → आणि आरोपी मोकाट फिरतो. १५ दिवस वाट बघायची? का? कोणासाठी? खरं बोलायचं तर — समस्या फक्त गुन्हेगारांची नाही. समस्या आहे त्या नपुंसक व्यवस्थेची, आणि त्या निर्लज्ज शांततेची, जी आपण स्वीकारली आहे. राजकारणी शपथ घेतात… पण न्याय देण्याची जबाबदारी मात्र विसरतात. पत्रकार TRP साठी ओरडतात… पण सत्यासाठी उभं राहत नाहीत. आणि आपण? दोन दिवस स्टेटस टाकतो… आणि पुढे निघून जातो. हीच खरी शोकांतिका आहे. जर अजून थोडी लाज शिल्लक असेल — तर त्या चिमुरडीला तात्काळ न्याय मिळालाच पाहिजे. कायद्याला गती हवी… शिक्षेला भीती हवी… आणि व्यव Repost @marathahistoryhub
3 May 2026
Reels❤️🥹🌎 . . . . Credit @vigneshhh__25 #maghiganeshutsav #viral #chintamani #ganesha #explore
2 May 2026
Reelsआपलं छत्रपती संभाजी नगर 💯🧡✅
7 Apr 2026
Reelsइतिहासाचा सर्वात तेजस्वी अध्याय आता उलगडणार... ‘राजा शिवाजी’ ‘आपला राजा, आपला अभिमान‘ 🙏🏼 १ मे २०२६ पासून चित्रपटगृहांत प्रदर्शित! मराठी, हिंदी आणि तेलुगू [ Chhatrapati Shivaji Maharaj, Raja Shivaji, Riteish Deshmukh, Sanjay Dutt, Abhishek Bachchan, Vidya Balan, Sachin Khedekar, Bhagyashree, Fardeen Khan, Jitendra Joshi, Amole Gupte, Boman Irani, Jyoti Deshpande, Genelia Deshmukh, 1st May 2026 ]
5 Apr 2026
Reelsशिवतेज🗡️🚩 { ५ एप्रिल १६६३ } . . . . Credit @ek_shivshambhu_bhakt #chhtrapatishivajimaharaj #maratha #king #instagramreels #viralreels
5 Apr 2026
Reelsशिवतेज दिन🚩 देशातील पहिली सर्जिकल स्ट्राईक 🚩🔥🔥 . . . . #hindu #sambhaji#मराठी #छत्रपती #maharaj
5 Apr 2026
Reelsजिथे श्रद्धा आहे तिथे गर्दी आहे… पण जिथे स्वाभिमान आहे, तिथे आपणच कमी आहोत… 🥺🙇🏻 Video Credit @super_kolhapur . . . . . . #hindu #sambhajimaha#shivajimaharaj #exploremore #maharashtra
4 Apr 2026
Reels🙏🏻 शासकीय आदरंजली मानवानंदना 🙏🏻 . . . . Repost @prasadmane96.k #shivajimaharaj #maharashtra #sambhajimaharaj #मराठी #explorepage
3 Apr 2026
Postsऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा 🥺🧡🚩 छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.! ... @_aniket_designs #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #exploremore #explore #explorepage✨
3 Apr 2026
Postsछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन🚩🙏 . .@vishalgadwe_gfx @vishalgadwe_gfx
3 Apr 2026
Reels३ एप्रिल १६८० संपूर्ण इतिहासातील काळा दिवस🥺🧡 . . . . . . Video Credit @__.shreyash.__09 #maharashtra #history #raigad #raigadfort #killeraigad
3 Apr 2026
Reelsस्वराज्याचा सूर्य मावळला पण तेज अजूनही आहे 🥺🧡🚩 . . . #shivajimaharaj #maharashtra #hindu #raigad #shivajimaharajhistory . . Video Credit @__.amol.__96k_ Chatrapatishivajimaharaj blackday history
2 Apr 2026
Postsतुम रक्षक काहू को डरना .... . . . Design Credit - @ jijau_advertising . . like/comment/tag/share . ✨एक छोटासा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील ग्राफिक्स डिसायनरची कला आपल्या समोर सादर करण्याची. नवनवीन डिसायन्ससाठी आत्ताच फोल्लो करा.✨ 👇🏻👇🏻👇🏻 @maharashtra_design_publicity . . . like/comment/tag/share ✨ एक छोटासा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील ग्राफिक्स डिसायनरची कला आपल्या समोर सादर करण्याची. नवनवीन डिसायन्ससाठी आत्ताच फोल्लो करा.✨ 👇🏻👇🏻👇🏻 @maharashtra_design_publicity . . #hanumanjayanti #hanuman
1 Apr 2026
ReelsCrisis outside… inside it’s just another cooking day. 😎🔥 . . . . Video Credit @silent__eyes_00_ #Konkani #VillageLife #ChulhaCooking #DesiVibes #IndianFoodReels
29 Mar 2026
Posts📍Nivati Vengurla LIGHTHOUSE . . . . #vengurla#beach#lighthouse#nivatibeach🌊🏝️ #fyp
22 Mar 2026
ReelsNetwork 0% peace 100%❤️🌴 . . #trend #explore #viral #kokandiaries #maharashtra
21 Mar 2026
Postsगिरगांव शोभायात्रा २०२६ @maharashtra_cha_bappa_morya #maharashtrachabappamorya • माझा महाराष्ट्रा माझा उत्सव 🚩🚩🚩🚩🚩 • वारसा टिळकांचा उत्सव महाराष्ट्राच्या आराध्य दैवत बाप्पा चा🚩🚩🚩🚩🚩 • परंपरा महाराष्ट्रा ची एकच भाषा ढोल ताशा ध्वज पथक🚩🚩🚩🚩🚩 ____________________________________ Pic by @prathmesh15 ___________________________________________ Supporting page @utsav_bappancha_official🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩#dholtasha #maharashtrachiparampara🚩🚩 #utsav_bappancha_official
19 Mar 2026
Reelsहिंदू नववर्षाची सुरुवात असलेल्या गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करत आहोत. एक असा सण जो नव्या आशा, नवी स्वप्ने आणि नव्या सुरुवाती घेऊन येतो. गुढी पाडवा | हिंदू नववर्ष | महाराष्ट्राचा सण | भारतीय संस्कृती | मराठी सण . Video Credit @sau_96k_ #maharashtra #shivajimaharaj #gudipadwa #trendingreels #marathinewyear
19 Mar 2026
Postsसर्वांना गुढीपाडव्याच्या भगवामय शुभेच्छा @maharashtra_cha_bappa_morya #maharashtrachabappamorya • माझा महाराष्ट्रा माझा उत्सव 🚩🚩🚩🚩🚩 • वारसा टिळकांचा उत्सव महाराष्ट्राच्या आराध्य दैवत बाप्पा चा🚩🚩🚩🚩🚩 • परंपरा महाराष्ट्रा ची एकच भाषा ढोल ताशा ध्वज पथक🚩🚩🚩🚩🚩 ____________________________________ Edit by @jkgraphics07 ___________________________________________ Supporting page @utsav_bappancha_official🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩#dholtasha #maharashtrachiparampara🚩🚩 #utsav_bappancha_official #gudipadwa
18 Mar 2026
Postsगुढीपाडवा Design Credit - @vakrtund_advertising . . like/comment/tag/share . ✨एक छोटासा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील ग्राफिक्स डिसायनरची कला आपल्या समोर सादर करण्याची. नवनवीन डिसायन्ससाठी आत्ताच फोल्लो करा.✨ 👇🏻👇🏻👇🏻 @maharashtra_design_publicity . . . like/comment/tag/share ✨ एक छोटासा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील ग्राफिक्स डिसायनरची कला आपल्या समोर सादर करण्याची. नवनवीन डिसायन्ससाठी आत्ताच फोल्लो करा.✨ 👇🏻👇🏻👇🏻 @maharashtra_design_publicity . . #gudhipadawa #gudhipadawa2026 #padawa #newyear
18 Mar 2026
Reelsहिंदू नववर्ष व गुढीपाडवाच्या शिवमय शुभेच्छा🧡🚩 . . . Video Credit @__.amol.__96k_ #hindu #gudipadwa #shivajimaharaj #marathi culture
18 Mar 2026
Postsसोनेरी पहाट उंच गुढीचा थाट. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात.. गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा...!! . . #gudipadwa #gudipadwaspecial #festival #ugadi #newyear #happygudipadwa #holi #rangoli #diwali #mumbai #gudi #instagram #navratri #gudipadva #india #maharashtra #maharashtrian #reels #hindunewyear #marathi #marathinewyear #festivals #traditional #beautiful #ganpati #reelsindia #gudipadwasale #happyholi #holihai #diwalidecorations .
18 Mar 2026
Postsराजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग” धर्मवीर, रणधुरंदर, छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदानदिनी त्रिवार वंदन . . DM For Credit #balidandin #balidandinsambhajiraje #chavasambhajimaharaj #chavasambhaji chava chavamovie sambhaji sambhaji_maharaj sambhajiraje sambhajimaharaj hindu shivaray shivarayanchamaharashtra shivajimaharajhistory hindu hindugods hindculture
18 Mar 2026
Reelsजेव्हा युद्धामुळे एलपीजी सिलेंडर बंद होतात तेव्हा कोकणी माणूस 🤣🤣 . . . . Video Credit @branded_kokani_3555 #war #kokan #kokandiaries #maharashtra #hindu
13 Mar 2026
Reelsलॉकडाऊन मध्ये समजल गावच महत्व.. 🏡 आणि युद्धात समजलं चुलीच महत्व... 🔥 काही दिवसात सायकल बैलगाडी घोडागाडी यांचे महत्व समजेल... त्यामुळं शेवटचा पर्याय म्हणजे आपलं गावं.. 🏡 . . . . . Video Credit @shubham_pawar26 #villagelife #maharashtra #gav #gaon #maharashtra
12 Mar 2026
Reelsऐसा राजा पुन्हा होणे नाही. छत्रपती संभाजी महाराज नावाचं वादळ शांत झालं.🥹⛳️ . . . . Video Credit @dipdyyya_ #trendingpost #instalike #explorepage✨ #instamood ̤#sambhajimaharaj
11 Mar 2026
Reelsआई गोदावरी आपल्या नाशिकची ओळख आणि आस्था आहे. पण तिच्याच पवित्र पाण्यात एकमेकांवर चपला फेकून मारण्यासारखे प्रकार घडताना पाहून मन खूप व्यथित होतं. हीच का आपली संस्कृती आणि परंपरा? आई गोदावरीचा सन्मान राखणे ही प्रत्येक नाशिककराची जबाबदारी आहे. 🙏😔 . . . . Repost @aapla.nashik #godavari #river #holi2026 #nashikcity #nashikdiaries
9 Mar 2026
Reelsहृदय विदारक अंतिम विदाई :- स्क्वाड्रन लीडर अनुज शर्मा असम में सुखोई फाइटर प्लेन क्रैश में शहीद हुए एयरफोर्स के स्क्वाड्रन लीडर अनुज शर्मा का शनिवार को राजकीय सम्मान के साथ अंतिम संस्कार किया गया। रोहतक के ककराना गांव में अनुज के छोटे भाई मनुज ने उन्हें मुखाग्नि दी। #haryana #rohtak #airfighters #emotions #pilot
8 Mar 2026
Reelsजागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !! . . . Video Credit @shabdanchya_palikade__01 #mahiladin #8march #womensday #marathikavita
8 Mar 2026
Reels•|| शिवजयंती सोहळा २०२६ ||• 🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷 ✅ Follow 👤 ✅ Like 👍🏻 ✅ Share 💭 ✅ Comment 💬 ✅ Save 💾 🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸 ▪️Use ➡️ #shuttersbyshlokk #shivjayantistatus #shivjayanti #shivajimaharajjayanti⛳️
7 Mar 2026
Reelsकोकणातला शिमगा 🚩 .. .. .. .. .. Video Credit @iambhaveshhhhh99 #कोकण #ratnagiri #kokan #fyp #maharashtra
4 Mar 2026
Posts🙇♂️⛳️ . . @shashi_swami_official . . 📍Umrath… 📌Range trek :- Pratapgad to Raigad . . #umrath #tanajimalusare #subhedartanajimalusare #shashiswami #gadkille
3 Mar 2026
Reelsकोकणी शिमगोस्तव 🌴❤️ Video Credit @saurabh.films . . . . #shimga #kokan #kokanshimga #hindu #sambhajimaharaj
2 Mar 2026
Reelsसोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ज्यामध्ये एका बॅंक्वेट हॉलमध्ये वॉशरुमची दिशा दाखवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमांचा वापर केल्याचे दिसत आहे. विषय फरीदाबाद येथील सांगण्यात येत आहे. यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. Video Credit @marathwada_marathi_news #chhatrapatishivajimaharaj #hindu #Padmavati #sikri #viralvideo
23 Feb 2026
Reelsअखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत 🚩🙌🏻 श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. .#hindu #maharashtra #maharashtra #viral #viralvideos
22 Feb 2026
Postsशिव जयंती 🚩 . . . . Design Credit - @naand_advertising_2197 . . like/comment/tag/share . ✨एक छोटासा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील ग्राफिक्स डिसायनरची कला आपल्या समोर सादर करण्याची. नवनवीन डिसायन्ससाठी आत्ताच फोल्लो करा.✨ 👇🏻👇🏻👇🏻 @maharashtra_design_publicity . . . like/comment/tag/share ✨ एक छोटासा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील ग्राफिक्स डिसायनरची कला आपल्या समोर सादर करण्याची. नवनवीन डिसायन्ससाठी आत्ताच फोल्लो करा.✨ 👇🏻👇🏻👇🏻 @maharashtra_design_publicity . . #shivjayanti #shivjanmotsav2026 #chatrapatishivajimaharaj #शिवजयंती
18 Feb 2026
Reelsस्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती 👑 आयुष्यातील प्रत्येक क्षण रयतेसाठी झटणारा राजा !छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून रयतेच्या मनातील सुराज्य साकारले असे उत्तम राज्यकारभाराचा आदर्श जगासमोर ठेवणारे, प्रजाहितदक्ष व लोककल्याणकारी राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजोमय कर्तृत्वास विनम्र अभिवादन ! १९फेब्रुवारी 🚩 शिवजन्मोत्सव शिवनेरी . . . . . Video Credit @cmatic_krishxx_ #hindu #maharashtra #explorepage #viralvideos #trendingsongs
18 Feb 2026
Reelsइतिहास फडकतोय 🔥🚩 . . . . Video Credit @jj_cmatic #history #explorepage #shivajimaharaj #fyp #viralvideos
12 Feb 2026
Reelsपोलिसांचे नियोजन नाही. पहाटे चार ला बोलवतात दुपारी उन्हामध्ये पळवतात... #policebharti #पोलीसभरतीमार्गदर्शन #पोलीस_भरती
11 Feb 2026
Reels!! साऱ्या विश्वाचा मालक !! 🫶🏻🥹🙇♂️ ❤️ श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर वीर ❤️ Video Credit by : @_pritamchavan_007 ◆अशाच आपल्या पुरंदर मधील पोस्टसाठी follow करा⬇️ ◆@aamhi_purandar_kar --------------------------------------------- ★आवडल्यास like comments & share करा 💯 ---------------–--–---------------------------- ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● ✔️Most use hashtag : #aamhi_purandar_kar #आम्ही_पुरंदरकर ✔️Must follow : @aamhi_purandar_kar ----------------------------------------------- #mhaskoba_cha_navan_changhbal_ #sawai_sarjacha_changbhale #veeryatrafestival2026 chhatrapati_shivaji_maharaj
11 Feb 2026
ReelsHometown❤️ . . . . [10/30] . . [Konkan beach, coastal vibes, Indian beaches, travel diary, sunset beach, ocean waves, aesthetic travel, nature therapy, peaceful vibes, beach reel, travel aesthetic, tropical vibes] . . . . #kokan #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp #trendingreels #kokandiaries #beach
10 Feb 2026
Posts😍❤️🚩 . .။།།.. 🚩👑 •• मཉ།༢།ज •• 👑🚩..།།။ वाटचाल 28K 💥🚩🚩 DM for credit महाराष्ट्रातील अशाच अप्रतिम छायाचित्रासाठी व व्हिडिओज साठी आत्ताच फॉलो करा #durg_premi_4618 @durg_premi_4618 #durg_premi_4618 तुम्ही काढलेले फोटो आम्हाला टॅग करा या पेज वर आपल्याला मराठी संस्कृती, मराठा, महाराष्ट्रातील आणि गडकिल्ल्यांच्या माहिती तसेच महाराष्ट्राचा इतिहास बघायला भेटेल नोट ह्या पेज वर आपण महाराष्ट्रातील प्रत्येकाला जोडणार आहोत तरी लगेच फॉलो करा आणि आपल्या प्रत्येक मित्रांनाही पेजला जोडण्यासाठी ह्या पेजच स्क्रीनशॉट काढुन तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @durg_premi_4618 या पेज ला mention करा. धन्यवाद. #sambhajiraje . #महाराज #शिवराय mumbai पुणे raje maratha raygad raje जिजाऊ nashik motivational
7 Feb 2026
Reelsराजे 🚩 . . . #shivajimaharaj #trending19februvarireel #fyp #gymreel #explore
4 Feb 2026
Reelsसंकष्ट चतुर्थी..🙇🏻♂️🙏🏻🌺 निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!❤️🩹 . . . . Credit shantya_empire #bappa #ganpati #explore #trendingreels #viralreels
4 Feb 2026
Reelsतानाजी मालुसरे हे इतिहासातील एक अजरामर नाव. गड आला पण सिंह गेला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वक्तव्याला साजेसं कर्तृत्व असणारा एक मोठा लढवय्या म्हणजे तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेताना तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेत त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची अमूल्य साथ मिळाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. 4 फेब्रुवारी रोजी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी. त्या निमित्ताने जाणून घेऊया तानाजींविषयी काही खास गोष्टी: - तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि विश्वासू साथीदार. प्रत्येक संकटात त्यांनी महाराजांना मोलाची साथ दिली. - किल्ले हाती घेण्याच्या मोहिमेत सुरुवातीपासूनच तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी देखील त्यांनी असीम शौर्य दाखवले होते. - शाहिस्तेखानचा फडशा फाडण्यासाठी महाराज 10-12 विश्वासू साथीदारांसह लाल महालात घुसले तेव्हा त्यातही तानाजी मालुसरे यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांचा प्रत्येक पराक्रम पाहणाऱ्या महाराजांनी कोंढणा सर करण्याची जबाबदारीही तानाजींकडे सोपवली. - तानाजी हे बारा हजार पायदळाचे सुभेदार होते. त्यांना पालखीचा व पाच कर्ण्यांचा मान होता. - मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर 22 किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. यामुळे मराठी स्वाभिमानाला, स्वराज्यसंकल्पनेस धक्का लागला होता तर राजमात जिजाऊ देखील दु:खावल्या गेल्या होत्या त्यांची इच्छा होती की, कोंढाणा सारखा ऐन मोक्याचा गड काहीही करून आपल्या ताब्यात हवा त्यासाठी राजांनी कोंढाणा घेण्याचे ठरवले ज्याचे नेतृत्व करणार होते सुभेदार तानाजी मालुसरे ⚔️🚩 #explorepage #maharashtra #hindu #history #sambhajimaharaj
Reels४ फेब्रुवारी १६७० | नरवीर तानाजी मालुसरे बलिदान दिवस 😓🚩 Video Credit @a_boy_in.sahyadri._ . . . . #tanaji #tanajimalusare #sinhgad #chatrapatishivajimaharaj #explore
4 Feb 2026
Postsनरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!🙏🏻💐 • • Follow For More Updates @designaddictstudio •Design Credit - @designaddictstudio . . like/comment/tag/share . ✨एक छोटासा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील ग्राफिक्स डिसायनरची कला आपल्या समोर सादर करण्याची. नवनवीन डिसायन्ससाठी आत्ताच फोल्लो करा.✨ 👇🏻👇🏻👇🏻 @maharashtra_design_publicity . . . like/comment/tag/share ✨ एक छोटासा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रातील ग्राफिक्स डिसायनरची कला आपल्या समोर सादर करण्याची. नवनवीन डिसायन्ससाठी आत्ताच फोल्लो करा.✨ 👇🏻👇🏻👇🏻 @maharashtra_design_publicity . . • • • #tanaji #shivajimaharaj #jijau #maharashtra #pune
3 Feb 2026
Postsफाटली!!🤡🤣🙌 Repost @gavthi_jokes . . . . #viral #viratkohli #daddy #explore #fypppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
2 Feb 2026
Reelsसस्नेह निमंत्रण... वीर यात्रा २०२६....
31 Jan 2026
Reels1 फेब्रुवारी म्हणजे उद्या आपल्या अखंड हिंदूस्थाना साठी काळा दिवस व दुखनीय दिवस कारण त्या दिवशी आपल राज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे कैद झाले व हे दहा दिवस धरले की ४० दिवस बलिदान मास सुरू होतो, पण १८ पासून कडक बलिदान मास चालू होतो कारन तिथून पुढे आपल्या राजा नी 30 दिवस आपल्या करता आपल्या देव देश धर्मा साठी 3० दिवस मरन यातना सहन केल्या पण आपला धर्म बदलला नाही 🕉😔🙏🔱⛰️🚩 #sambhajimaharaj #hindu #trendingreels #explorepage #history
31 Jan 2026
Reelsमहाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री दादांना हीच भावपूर्ण श्रद्धांजली 💐💔 . . . . . #sunetrapawar #ajitpawar #pune #mumbai #maharashtra
31 Jan 2026
Reelsराज्याभिषेक जिजाऊंच्या नातवाचा, राज्याभिषेक शिवरायांच्या लेकाचा 🚩 . . . Video Credit @__.amol.__96k_ #explore #shivajimaharajhistory #raigad #trendingreels #maharashtra
14 Jan 2026
Reelsसातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे सुपुत्र शहीद जवान अभिजीत संजय माने हे देशसेवेसाठी आपले कर्तव्य बजावत असताना बाबीना येथे वीरमरण पावले.देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर सुपुत्रास सातारा जिल्ह्याचा मानाचा मुजरा. शूरवीर सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा सातारा, देशसेवेसाठी जीवाचीही पर्वा न करणाऱ्या वीरांचा अभिमान आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली… 💐 शहीद जवान तुझे सलाम…! 🇮🇳 वीडियो साभार- @raj_cinematic_21 Repost @durgvedarohit #soldier #शूरवीरांचा_जिल्हा_सातारा #maharashtra #explorepage #देशसेवा
14 Jan 2026
Postsशेर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी २०२६ रोजी दुर्गराज रायगडावर अवघे अवघे या... 🚩🚩🚩🚩🚩 . . . Repost @chhatrapatishivajimaharaj586 #explorepage #chhatrapati #chhatrapati #trendingreels #explore
14 Jan 2026
Reelsआणि ह्या क्षणांपेक्षा भारी काय असेल… . . . . . . . Video Credit @__rahul__rk___ #श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा #राजधानीरायगड #explore #explorepage #trendingreels
13 Jan 2026
Reelsमोगलांच्या अफाट सैन्याची सह्याद्रीत लचकेतोड करून अख्ख्या भारतात त्याची नामुष्की करणाऱ्या मृत्युंजयाचा राज्यभिषेक सोहळा येतोय..!🙌🏻🔱🚩 . . . . . #श्रीशंभुराजेराज्याभिषेकसोहळा #राजधानी_रायगड #explore #explorepage #hindu
13 Jan 2026
Reels🙌🚩🌎🙇 . . #history #sambhaji #hindu #trendingreels #explore
13 Jan 2026
Reelsआऊसाहेब होणं सोपं नाही ! आपल्या बाप भावांच्या हत्या भर दरबारात निजाम्ाह ने केली. स्वतः ची जाऊ महाबतखानने उचलन नेली, पहिला मूलगा संभाजी अफझलखान ने धोक्याने मारला, नवरा कैद करून आदिलजञाह च्या दरबारात फक्त हिंदपदपातशाह द्वेष म्हणून बंदी घालण्यात आला ! तरीही ही माऊली न डगमगता आपल्या पत्राला कळवळन सांगत होती !! तूला कलयगात राम व्हायचे आहे !! आणि थोरले स्वामी श्रीमंत छत्रपती जिवाजी महाराज साहेब स्द्धा म्हणायचे ! "होय मासाहेब !! भ्यावे ते रघृनाथास या पापी यवनांना काय म्हणोनि घाबरावे! आम्ही म्लेंच्छाच्या छाताडावर रघुकुलराज आणु ! हिंदवी स्वराज्य ! ही जिजाबाई भोसले म्हणजे साधारण स्त्री नव्हती तर प्रत्यक्ष भजगदंबाच होती ! जयंती निमित्त त्रिवार वंदन.🚩🙏 #explorepage #exploremore #history #maharashtra #maharaj
12 Jan 2026
Reelsराजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती । १२ जानेवारी Video Credit @a_boy_in.sahyadri._ . . . . #rajmatajijau #pachad #jijau #chatrapatishivajimaharaj chatrapatishivajimaharaj
11 Jan 2026
Reelsधनी तुमच्यापुढे नतमस्तक अवघ्या रणवीरांच्या तलवारीची पाती, आम्ही म्हणजे तुमच्या पायाखालची धूळ माती... 🚩 उत्सव रयतेच्या राजाचा 🌼 श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी २०२६ | राजधानी रायगड आयोजक.समस्त शिवशंभू पाईक #श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा #राजधानीरायगड
11 Jan 2026
Reelsसातारा तालुक्यातील परळी विभागातील दरे (पोस्ट आरे) येथील रहिवासी आणि भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांचा साताऱ्यातील भिक्षेकरी गृह परिसरात दुर्दैवी अपघातात अकाली मृत्यू झाला. देशसेवेचे व्रत घेतलेला हा वीर जवान पत्नीच्या प्रसूतीसाठी अवघ्या आठ दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावी आला होता. पत्नीची डिलिव्हरी होणार असल्याने आनंदात असलेला हा परिवार एका क्षणात शोकसागरात बुडाला. अत्यंत दुःखाची बाब म्हणजे जवान प्रमोद जाधव यांच्या निधनानंतर काही तासांतच त्यांच्या पत्नीने कन्यारत्नास जन्म दिला. मात्र नियतीच्या कठोर निर्णयामुळे लेकीचे मुख पाहण्याआधीच या वीर जवानावर काळाने घाला घातला. 8 दिवसाच्या चिमुकलीने बापाला अखेरचा निरोप दिला. ______________________________________________________________ Credit Notice 🙏 Original creator not identified. If this content belongs to you, please comment or DM for credit or removal. _______________________________________________________________ #shahidjavan #armylife #armybts #army indianarmy #explore
11 Jan 2026
ReelsWhile cities dance into the new year, a soldier stands alone in freezing silence, guarding our tomorrow so we can celebrate today without fear safely 🇮🇳❤️ . . . Repost @indians #explorepage✨ #explore #indian #motivation #viralvideos
31 Dec 2025
Postsनिशब्द 🥺🥹🥹🥹 💐💐💐 . . #bap #marathi #khaki #police #explorepage✨
31 Dec 2025
Postsभारतीय सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या 56 रायफल मराठा बटालियनच्या सैनिकांनी बर्फातून साकारले शिवराय 🔥🚩 #shivaji #maharaj #trending #explorepage #explore
29 Dec 2025
Reelsनवीन वर्ष गुढीपाढव्यालाच..🚩🚩🚩🚩🚩 Video Credit @a_boy_in.sahyadri._ . . . . #trendingreels #culture #gudipadwa #explorepage #explore
28 Dec 2025
Reelsमहाराज..🔱🙇🏻♂️🌎🚩 . . Video Credit @_cm_official_.3002 #shivaji #shivajimaharajhistory #shivajiraje #shivajimaharajaarti #explorepage [ shivajimaharajstatus raigadfort🚩 raigadfort shivaji_maharaj chhatrapati respect shivkanya chhatrapati_shivaji_maharaja 🚩 maharaj sambhajimaharaj maratha maratha96k jayshivray jayshivray🚩 shivray maharashtra mumbai punecity ]
26 Dec 2025
Reelsही कर्म भूमी आमची 🚩❤️ Video Credit @_.sahyadrichilek._ . . . #धर्म #maharashtra #instagram #reels #explore
25 Dec 2025
ReelsA soldier’s heart breaks as his little girl pleads, “Don’t go, Papa.” Her innocent eyes remind us of the silent sacrifices families make for our nation’s safety and pride ❤️🩹🇮🇳😢😢 #soldier #life #motivation #virel #trendingreels
24 Dec 2025
Reelsमहाराष्ट्रात राहून विदेशी आणणं बळी पडू नका आपली संस्कृती जपा..!! जय शिवराय 🙌🏻🚩 . . . . Repost @cinematic_sanskya #maharashtra #festival #viralvideos #trendingreels #sambhajimaharaj
24 Dec 2025
Reelsमहाराज..🚩 . . . . Video Credit @__.suyog8113.__ #shivajimaharaj #maharashtra #hindu
16 Dec 2025
Reelsजगाचा ईश्वर-जगदीश्वर🍃🕉️ . . . Video Credit @aditya_chavan14 #raigad #explore #trendingreels [ mahadev , shiv , jagdishwar mandir , gadkille , sahyadri ]
15 Dec 2025
Reels💯🙂😢 #mpsc #viralreels #trending
1 Dec 2025
Reels“त्या रात्री मुंबई थरथरली… पण आमचे जवान नाही. आज, त्या सर्व वीरांना नमन. 🙏🇮🇳” Credit @itihasshots #2611 #Mumbai 26November IndianHeroes Trending #Explore Reels [26/11, Mumbai, Mumbai Attacks, 26 November, Ajmal Kasab, Viral, Trending, Reels] व्हिडीओ आवडला तर like, share करा, comment करा आणि Follow करायला विसरू नका!
25 Nov 2025
Reelsजय श्री राम🚩 📍Jai Shri Ram 🚩#RamMandir 🚩 #Ayodhya श्री राम मंदिर का धर्म ध्वज — अद्वितीय और दिव्य 500 वर्षों बाद लहरेगा आज राम मंदिर पर भगवा ध्वज🚩 22×11 फीट का विशाल DharmDhvaj, विशेष फैब्रिक व रेशमी धागों से निर्मित। केसरिया रंग धर्म, त्याग और साहस का प्रतीक। ध्वज पर तीन दिव्य चिन्ह— ☀️ सूर्य : सूर्यवंश का प्रतीक 🕉️ ओम् : सृष्टि का मूल 🌳 कोविडार वृक्ष : इक्ष्वाकु वंश का राजचिह्न 161 फीट ऊंचे शिखर पर लगे 42 फीट ऊंचे ध्वजदंड पर यह दिव्य ध्वज फहराया गया है, जो 360° घूमने वाले चौकस में स्थापित है। Credit @ayodhyadhamm
25 Nov 2025
Reelsएक लाईक तर झालाच पाहिजे #india #daily #fighter
25 Nov 2025
Reelsऊर्जास्रोत 🙌🏻🙇🏻♂️ महाराष्ट्र पोलीस 👑🚔💪 हर हाल में पाना हैं वर्दी 💥🔥 👉अश्याच नवनवीन पोस्ट साठी Follow आणि Share करा आपले पेज 👇👇 @_dream_khaki #policebharti #maharashtra #maharashtrapolice
23 Nov 2025
ReelsIn the Dubai Air Show, IAF’s Tejas fighter jet cr*shed, resulting in the martyrdom of pilot Naman Syal. 34-year-old Naman was a resident of Kangra in Himachal Pradesh. Naman’s wife is also in the Air Force, and his father is a retired IAF officer 💔 @ncc_all_india_girls #airforce #happyairforce #rip Tejas dubai🇦🇪
22 Nov 2025
Reelsएकदा नक्की बघा स्मार्ट सुनबाई #smartsunbai
22 Nov 2025
Reelsगावाकडची दिवाळी 🪔❤ . . . . . credit- admin . . . . . . # #kokan #kokanimulga a #kokanimulgi🍃 #रत्नागिरी #swargahun_sundar_aamch_kokan #shetkari #kokan #khed #ratnagiri #kokaniranmanus #kokani_porga #kokandiaries #viral #kokancha_nisarga #kokanchi_shan #kokanchi_mansa_sadhi_bholi #janmkoknatla #kokanparyatan#viral #new #likesforlike #trending#savatsada #chiplun#khed#anjani #mazgav#followforfollowback
19 Oct 2025
ReelsMumbai Glowing 🎆 . . . @aamchi_vikhroli #aamchivikhroli ™ 🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷🔹🔷 ✅ Follow 👤 ✅ Like 👍🏻 ✅ Share 💭 ✅ Comment 💬 ✅ Save 💾 🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸 ▪️Tag ➡️ @aamchi_vikhroli ▪️Use ➡️ #aamchivikhroli #mumbaiglowing
17 Oct 2025
Postsएक उनाड राईड - June 2025 - Part 3: Mumbai-Lonavla-Mumbai Fatt se Jazbaat badalne ke liye swipe to the last picture>> A gorgeous view of Nature and Man-made flow of things captured in a single frame, thriving in nature. The weather was pretty neat that time of the year, which enhanced the experience even more so. 3rd picture gives you a pretty clear idea if the 1st & 2nd didn't. Last one is just for the fans of symmetry. #shotonsnapdragon @snapdragon_in @oneplus_india #chitratalemaharashtra
14 Oct 2025
ReelsWAG7 Triple bankers exits tunnel to enter heaven of Bhor Ghat. #instagood #klfalls #viaduct6 #bhorghat #explore #explorepage #viral #mausam #monsoon #wag7 #happy #relaxing #love
13 Aug 2024
Posts"भगवदगीता वाचल्याने मला शांत राहण्यासाठी मदत झाली. हे पदक फक्त माझ्यासाठी नाही, हे पदक देशासाठी आहे." पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकल्यानंतर मनु भाकरने भावना व्यक्त केल्या. . .नोट: महाराष्ट्राच्या कान्याकोर्यात प्रवास करण्यासाठी आणि असेच खाद्यपदार्थ आणि महाराष्ट्रातले छायाचित्रे बघण्यासाठी मित्रांनाही पेजला जोडण्यासाठी पेजचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या स्टोरी मध्ये अपलोड करा आणि @hrudaysparshi_maharashtra ला Tag करा. धन्यवाद🙏 @hrudaysparshi_maharashtra 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 Want to get Feature⤵ ✔•Follow us @hrudaysparshi_maharashtra ✔•Tag us & Use #hrudaysparshi_maharashtra ✔•When u get featured don't forget to share it in your story😉• 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 .
28 Jul 2024
hrudaysparshi_maharashtra is a inclusion & social impact creator with 67.1K Instagram followers, a 0.79% engagement rate and about 28K average views per post.
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Connect with this creator→4 Feb 2026

@k.chinnadurai_co
Social Justice & Philanthropy · Chennai