

Followers
390.4K
Live data · updated 13 Oct 2026
9K
Avg. views














9.25%
Engagement rate
63.3K
Avg. likes
270
Avg. comments
15
Posts / month
Postsश्री गजानन महाराज सस्थानकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठ १ कोटी ११ लाखांची मदत.. 🙏🌸 राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी ११ लाख रुपयांचा सहयोग निधी दिला आहे. हा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शेतकऱ्यांच्या दुःखात उभं राहणारं हे योगदान खरंच माणुसकीची जाणीव करून देणारं आहे… 🙏❤️ #शेगांव #gajananmaharajshegaon #gajananmaharaj
27 Sept 2026
Postsमैत्री असावी तर अशीच! ❤️ आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील शकील शब्बीर सय्यद (वय ३५) यांचे नुकतेच दुर्दैवी अपघातात निधन झाले. शकील हे कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन लहान मुलांवर मोठे संकट कोसळले. या कठीण प्रसंगी गावकरी, नातेवाईक आणि मित्रपरिवार त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी एकत्र आले. अवघ्या एका आठवड्यात २ लाख ६८ हजार ९९१ रुपये जमा करण्यात आले. यामध्ये सुधीर आढाव मित्रपरिवाराने १ लाख ८ हजार ४३२ रुपये दिले, तर नागरिकांनी १०० ते ५ हजार रुपयांपर्यंत मदत केली. यातील २ लाख ५० हजार रुपये मुलांच्या भविष्यासाठी FD करण्यात आले, तर १८,९९१ रुपये कुटुंबाला देण्यात आले. संकटात साथ देणारी हीच खरी मैत्री! ❤️
27 Sept 2026
Postsपगाराचा वाद होता, पण एवढं मोठं नुकसान करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं?💬
27 Sept 2026
Postsपाण्याच्या बॉटलचा माईक आणि मोबाईलचा कॅमेरा घेऊन हिवरा पहाडीच्या चिमुकल्यांनी थेट रिपोर्टिंग सुरू केलंय…❤️ बीड तालुक्यातील पाली सर्कलमधील जिल्हा परिषद शाळेतील या मुलींची मागणी मात्र मनाला लागणारी आहे. कुणाला डॉक्टर, तर कुणाला कलेक्टर व्हायचंय; पण शाळेत विज्ञान, गणित आणि कॉम्प्युटर शिकवणारे शिक्षकच नसल्याचं त्या सांगतात. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या या मुलांना फक्त शिक्षकांची गरज आहे. पाण्याच्या बॉटलमधून निघालेला हा आवाज शासनापर्यंत पोहोचेल का? ❤️
27 Sept 2026
Reels💔
26 Sept 2026
Reelsबाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत… 🙏❤️ १० दिवसांची अखंड भक्ती, सेवा आणि बाप्पाच्या चरणी समर्पण! 🌺🚩 गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏 10DaysOfDevotion
26 Sept 2026
Postsभारतीय महिला संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !❤️🔥
26 Sept 2026
Posts💯❤️🙌 #Repost
26 Sept 2026
Reels26 Sept 2026
Reelsतिकीट काढलंय... मग इज्जतही विकत घ्यावी लागणार का?💔 रेल्वे प्रशासनाने अशा घटनांची गंभीर दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबत त्यांच्या सन्मानाचीही काळजी घ्यायला हवी..
11 Sept 2026
Postsगोव्यातील बार्देस तालुक्यातील सिओलिम येथील स्वामी समर्थ मठात उभारलेली २१ फूट उंच भव्य मूर्ती भक्तांसाठी मोठे श्रद्धास्थान ठरली आहे.. 🙏🌸 #Repost
11 Sept 2026
Posts२१ वर्षांच्या अनुप्रियाने कमाल केली! २ कोटींच्या सिनेमाने कमावले १३० कोटी!! ❤️ यूकेमध्ये शिक्षण घेताना पार्ट-टाइम नोकरी करून जमवलेली बचत तिने ‘हनुमान अंश’ या चित्रपटासाठी लावली. अवघ्या २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १३० कोटींचा टप्पा पार केल्याचा दावा आहे. सुरुवातीला फक्त ३०० स्क्रीनवर आलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांच्या तोंडी प्रसिद्धीने पुन्हा मोठा प्रतिसाद मिळाला. नीम करोली बाबा यांच्या विचारांपासून प्रेरित हा चित्रपट तरुणांपर्यंत अध्यात्म पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आता सिक्वेलचीही घोषणा झाली आहे. छोटं स्वप्न, मोठी मेहनत… आणि त्यातून उभं राहिलेलं मोठं यश! ❤️
10 Sept 2026
Reels“या तरुणाच्या मागण्यांबद्दल तुमचं काय मत आहे? सरकारने त्यांचं म्हणणं ऐकायला हवं का? कमेंट करून सांगा.”
10 Sept 2026
Reels“तुम्हीच करा अंत्यविधी… मला वेळ नाही!” 💔 हे शब्द ऐकून कदाचित कोणाचंही काळीज दडपून जाईल… ७१ वर्षीय जुगल किशोर आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत एकटे होते. अविवाहित असल्याने आश्रमाच्या मदतीने त्यांचं जीवन सुरू होतं. प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आश्रमाने बहिणीला कळवलं. ती आली… भावाचं शेवटचं दर्शन घेतलं… पण अंत्यविधीसाठी थांबली नाही. “मला वेळ नाही, तब्येतही ठीक नाही,” असं सांगून ती निघून गेली. शेवटी ज्या बहिणीच्या हातून भावाला शेवटचा निरोप मिळायला हवा होता, तिथे परक्या माणसांनी त्याला खांदा दिला. आश्रमाचे संचालक निशाण सिंह यांनी स्वतः मुखाग्नी दिला आणि अस्थी विसर्जनही केलं. रक्ताचं नातं असूनही कोणीच उरलं नाही… पण माणुसकीने मात्र त्याला शेवटपर्यंत एकटं पडू दिलं नाही. 💔
10 Sept 2026
Postsमाधुरीची घरवापसी… ही फक्त हत्तीणीची नाही, भावनांची जिंकलेली लढाई! ❤️🐘 कोल्हापूरकरांच्या भावनांशी जोडलेली माधुरी (महादेवी) हत्तीण अखेर आपल्या घराकडे परतणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने तिला शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात परत आणण्यास मंजुरी दिली आहे. हजारो कोल्हापूरकरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलं. तिच्यासाठी उभा राहिलेला प्रत्येकजण या घरवापसीचा खरा शिल्पकार आहे. ही केवळ माधुरीची परतीची वाट नाही… ही माणुसकी, भावना आणि एकजुटीचा विजय आहे! ❤️
10 Sept 2026
Reels18 वर्षं एकही अपघात न होता सेवा दिल्यानंतर बसला डोळ्यांत अश्रू घेऊन अखेरचा सलाम! केरळ KSRTCचे चालक पॉल कुरियन यांच्यासाठी ती बस केवळ नोकरीचा भाग नव्हती, तर 18 वर्षांच्या आयुष्याची साथीदार होती. कुमारली आणि कट्टप्पना डेपोमध्ये सेवा बजावताना त्यांनी शेवटची 8 वर्षे कुंबुम-कोट्टायम आंतरराज्य मार्गावर बस चालवली. संपूर्ण कारकिर्दीत त्यांची सेवा अपघातविरहित राहिली. अखेरची ड्युटी संपली तेव्हा त्यांनी बस पार्क केली… स्टीयरिंग व्हीलचं प्रेमाने चुंबन घेतलं आणि डोळ्यांत अश्रू घेऊन तिला अखेरचा सलाम केला. ज्या बसने हजारो प्रवाशांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवलं, त्याच बसला निरोप देताना पॉल यांच्या भावना शब्दांपलीकडच्या होत्या. काही नोकऱ्या संपतात, पण त्यांच्याशी जोडलेली नाती कधीच संपत नाहीत… ❤️
10 Sept 2026
Reels❤️🙌
10 Sept 2026
Postsआम्ही धन्य रे..... . . . (बैलपोळा, पोशिंदा, शेतकरी)
10 Sept 2026
Postsरंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका, निष्ठावंत आणि चांगले लोकं हे नेहमी साधारणच असतात..!!❤️💯🙌
15 May 2026
Postsआईचं प्रेम कधीच सुट्टी घेत नाही.. अशा मातृत्वाला आणि कर्तव्यनिष्ठेला मनापासून सलाम.. 🙏❤️
14 May 2026
Postsउत्तर प्रदेशात बुधवारी रात्री आलेल्या भीषण वादळ आणि मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब आणि भिंती कोसळल्याने दुर्घटना घडल्या. अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे. या कठीण काळात प्रभावित सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना करूया. 🙏🕯️ Please Pray For UP 💔🙏
14 May 2026
Postsचांगल्या कामाचं कौतुक व्हायलाच हवं… अभिनंदन! 💯❤️👏
14 May 2026
Postsदोन वर्ष रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत आहे, पण पेपर विकणारे आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारे लोक सत्तेच्या संरक्षणाखाली मोकाट फिरत आहेत. ही फक्त पेपरफुटी नसून भाजपच्या काळात उभ्या राहिलेल्या भ्रष्ट व्यवस्थेची घाणेरडी वस्तुस्थिती आहे. विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
14 May 2026
Postsआयुष्यभर बसनेच फिरलेले 11 टर्म सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार स्व गणपतराव देशमुख... 🙏🙇♂️
14 May 2026
Reelsलोकप्रिय अभिनेता आणि हास्य महारथी भारत गणेशपुरे यांची महा मुंबई मेट्रो वारी. "मुंबईची ही मेट्रो म्हणजे मुंबईकरांसाठी एक मोठी भेट आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. पंतप्रधानांचे आवाहन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा मुंबईतील मेट्रोच्या नवीन मार्गिकांचे (Line 2A आणि Line 7) उद्घाटन केले होते, तेव्हा त्यांनी मुंबईकरांना मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत भारत गणेशपुरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मेट्रोने प्रवास केला होता. • मेट्रो मार्ग: त्यांनी अंधेरी ते दहिसर या पट्ट्यात मेट्रोने प्रवास करून मुंबईच्या नवीन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अनुभव घेतला. • आपला मराठमोळा अंदाज: प्रवासादरम्यान त्यांनी त्यांच्या खास 'वऱ्हाडी' शैलीत मेट्रोचे कौतुक केले. "मुंबईची ही मेट्रो म्हणजे मुंबईकरांसाठी एक मोठी भेट आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. • वेळेची बचत: मुंबईच्या ट्रॅफिकमधून सुटका म
13 May 2026
Reels13 May 2026
Postsगावाकडची माणसं दिखाव्यापेक्षा मायेवर जगतात…❤️🙌
13 May 2026
Posts🙏❤️🙇♂️
8 Jun 2025
Posts🙏❤️🙇♂️
4 Jun 2025
Postsसातारा न्यायालयात एक हृदयस्पर्शी खटला समोर आला!❤️👏
10 Apr 2025
एक मराठी is a education creator with 390.4K Instagram followers, a 9.25% engagement rate and about 9K average views per post.
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Connect with this creator→
@currentaffairsupdated
Education · Dewas