Followers
422.4K
Live data · updated 4 May 2026

53.2K
Avg. views
3.35%
Engagement rate
13.6K
Avg. likes
192
Avg. comments
69
Posts / month
Postsजय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . #shrimant #dagdushethganpati #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati
14 May 2026
Posts🍃🌼अधिक मास प्रारंभ🌼🍃 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे श्रींच्या मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रम व वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या शुभहस्ते चतुर्वेद स्वाहाकार. शुक्रवार, दि. १५ मे २०२६ वेळ: दुपारी १:०० ते सायंकाळी ७:०० टीप - दैनंदिन अभिषेक चालू राहतील. #shrimant #dagdusheth #ganpatibappa #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati
14 May 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
14 May 2026
Postsधर्म रक्षक छत्रपती, 🌼।। संभाजी महाराज ।।🌼 🙏जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 . . . . . #shrimant #ganpati #bappa #dagdushethganpati #shrimantdagdushethhalwaiganpati
14 May 2026
PostsJai Ganesh! Various devotees from different countries visited Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple to seek Bappa’s blessings. All of them were duly felicitated by the Trust. . . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #pune
13 May 2026
Reels।। संस्नेह निमंत्रण ।। 🌺🌼’श्री गणेश गीतेतील भक्तियोग’🌼🌺 निरुपणकार: विद्यावाचस्पती श्री स्वानंद पुंड शास्त्री दिनांक : १७ ते २३ मे २०२६ वेळ : सायं. ६.३० ते रात्री ८.०० पर्यंत 📍स्थळ : नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, बाजीराव रोड, पुणे. 🚫प्रवेश विनामूल्य🚫 . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpatibappa
13 May 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
13 May 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या 'जय गणेश रुग्णसेवा अभियान' अंतर्गत, ससून रुग्णालयातील रुग्णांना मोफत जेवण देण्यात आले, ट्रस्टतर्फे दररोज ३००० रुग्णांना अन्नदान सेवा देण्यात येते. . . . . #shrimant #dagdushethganpati #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati
12 May 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे संचालित जय गणेश आपत्ती निवारण अभियान अंतर्गत अवचरे वस्ती, नारायणपूर येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. . . . . #shrimant #dagdushethganpati #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati
12 May 2026
Posts🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 https://www.dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth dagdushethganpati pune punekar
12 May 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे संचालित कोंढवा येथील पिताश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना थंडगार सरबत वाटप करण्यात आले, यावेळी सर्व वृद्धांनी याचा आनंद घेतला. . . . . #shrimant #dagdushethganpati #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati
11 May 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
11 May 2026
Postsउद्या, 🍃🌺अंगारकी चतुर्थी🌺🍃 मंगळवार, दि. ५ मे २०२६ चंद्रोदय वेळ : रात्री १०.१५ मि. पुणे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #angarkichaturthi #chaturthi
4 May 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
4 May 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
3 May 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विशेष ई-सेवा अंतर्गत विविध पूजा संपन्न झाल्या. . . . . . . . #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya
2 May 2026
Postsवैशाख पौर्णिमा, पुष्टीपती विनायक जयंती 🌴🫒शाहाळे महोत्सव🫒🌴 वैशाख पौर्णिमा, पुष्टीपती विनायक जयंती निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात “शहाळे महोत्सव” साजरा करण्यात आला. . . . . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #coconutfestival #shahalemahotsav #bappa
2 May 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
2 May 2026
Posts🌼सिद्धी जन्मोत्सव🌼 सर्व भाविकांना सिद्धी जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! . . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #bappa #ganpati #devisiddhi
1 May 2026
Postsआपल्या मातीत, आपल्या भाषेत, आपल्या महाराष्ट्रात अभिमानाने जगूया! महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्वांना अभिमानाच्या शुभेच्छा! . . . . . . . . . #shrimant #dagdushet #shrimantdagdushethhalwaiganpati #maharashtra #maharastraday
1 May 2026
Postsकेल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे !!! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सदैव आपल्या सेवेत... महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🚩🚩🚩 . . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #maharashtra #maharashtraday #bappa
1 May 2026
Reelsवैशाख पौर्णिमा, पुष्टीपती विनायक जयंती 🌴🫒शाहाळे महोत्सव🫒🌴 . . . . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #coconutfestival #shahalemahotsav #bappa
1 May 2026
Postsवैशाख पौर्णिमा, पुष्टीपती विनायक जयंती 🌴🫒शाहाळे महोत्सव🫒🌴 . . . . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #coconutfestival #shahalemahotsav #bappa
1 May 2026
Postsवैशाख पौर्णिमा, पुष्टीपती विनायक जयंती 🌴🫒शाहाळे महोत्सव🫒🌴 शुक्रवार, दि. १ मे २०२६ . . . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #coconutfestival #shahalemahotsav #bappa
30 Apr 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
18 Apr 2026
Reels🙏🏻सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण🙏🏻 अक्षय्य तृतीया, 🍃🌸🥭आंबा महोत्सव🥭🌸🍃 रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात “आंबा महोत्सव’ निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #ambamahotsav2026 #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati
17 Apr 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे "जय गणेश रुग्णसेवा" अभियान अंतर्गत आणि भारतीय कृत्रिम अंग निर्वाण निगम ( एलिम्को ) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना ४०० मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात आले, यास्तव अनेक गरजू नागरिकांनी याचा लाभ घेतला. . . . . . #shriman #ganpatibappa #ganpati #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati
17 Apr 2026
Reelsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे "जय गणेश रुग्णसेवा" अभियान अंतर्गत आणि भारतीय कृत्रिम अंग निर्वाण निगम ( एलिम्को ) यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना ४०० मोफत श्रवण यंत्र वाटप करण्यात आले, यास्तव अनेक गरजू नागरिकांनी याचा लाभ घेतला. . . . . . #shriman #ganpatibappa #ganpati #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati
17 Apr 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
17 Apr 2026
Posts🙏🏻सर्व भाविकांना आग्रहाचे निमंत्रण🙏🏻 अक्षय्य तृतीया, 🍃🌸🥭आंबा महोत्सव🥭🌸🍃 व शारदेश मंगलम रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात “आंबा महोत्सव’ निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा. . . . . . . . #shrimant #dagdushethganpati #ambamahotsav2026 #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati
16 Apr 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
16 Apr 2026
Postsजय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . #shrimant #dagdushethganpati #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati
15 Apr 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या “जय गणेश रुग्णसेवा” अभियानास बँक ऑफ इंडियाच्या वतीने श्रवण क्षमता तपासणी मशीन संस्थेस भेट देऊन बहुमोल सहकार्य करण्यात आले. ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचीत सन्मान करण्यात आला. . . . . #shrimant #dagdushethganpati #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati
15 Apr 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
15 Apr 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत, ससून रुग्णालयातील रुग्णांना मोफत जेवण देण्यात आले. ट्रस्टतर्फे दररोज ३००० रुग्णांना अन्नदान सेवा देण्यात येते. . . . . . #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya
14 Apr 2026
Posts🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 https://www.dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth dagdushethganpati pune punekar
14 Apr 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
2 Apr 2026
Posts"ज्याच्या तनी मनी वसतो राम, जो साऱ्यांमध्ये असे बलवान, असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान" 🌼हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🌼 . . . . #shrimant #dagdushethganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #hanumanjayanti #pavanputra_bajrangbali
2 Apr 2026
PostsJai Ganesh! Various devotees from different countries visited Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple to seek Bappa’s blessings. All of them were duly felicitated by the Trust. . . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #pune
1 Apr 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
1 Apr 2026
Postsजय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . #shrimant #dagdushethganpati #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati
31 Mar 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या 'जय गणेश रुग्णसेवा अभियान' अंतर्गत, ससून रुग्णालयातील रुग्णांना मोफत जेवण देण्यात आले. ट्रस्टतर्फे दररोज ३००० रुग्णांना अन्नदान सेवा देण्यात येते. . . . . . #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya
31 Mar 2026
Posts🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 https://www.dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth dagdushethganpati pune punekar
31 Mar 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अंतर्गत, "पिताश्री वृद्धाश्रम, कोंढवा" येथील ज्येष्ठ नागरिकांचे पेपर वाचनाचे टिपलेले काही खास क्षण! . . . . . . . #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya
30 Mar 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
30 Mar 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
29 Mar 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विशेष ई-सेवा अंतर्गत विविध पूजा संपन्न झाल्या. . . . . . . . #dagdusheth #shrimant #shrimantdagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya
28 Mar 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
28 Mar 2026
Reelsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे अंतर्गत, जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील यशस्वी विद्यार्थिनीने ट्रस्ट बद्दल दिलेला अभिप्राय! . . . . . . #shrimant #palaktavayojana #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #bappa
16 Mar 2026
Postsजय गणेश! श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या वतीने, परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांचा पवित्र सूर्यमणी व पादुका दर्शनासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरात १५० वर्षांनी प्रथमच येत आहेत. सर्व भाविकांनी या दुर्मिळ दर्शनाचा लाभ घ्यावा. दिनांक: मंगळवार, १७ मार्च २०२६ वेळ: दुपारी ४.०० वाजता स्थळ: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्व. गणपती मंदिर, पुणे. #shrimantdagdushethhalwaiganpati #shrimant #dagdusheth #ganpati #bappa
16 Mar 2026
Reelsश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे मंदिराच्या “४३ व्या स्थापना दिनानिमित्त” 🎹🎼संगीत महोत्सव २०२६🎼🎹 🙏सस्नेह निमंत्रण🙏 🎯 गुरुवार, दि. १९ मार्च ते सोमवार दि. २३ मार्च २०२६ स्थळ 📍: नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, बाजीराव रोड, पुणे. 🚫प्रवेश विनामुल्य🚫 #dagdusheth #sangeetmahotsav #shrimantdagdushethhalwaiganpati #bappamorya #livemusic
16 Mar 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
16 Mar 2026
Reelsश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे मंदिराच्या “४३ व्या स्थापना दिनानिमित्त” 🎹🎼संगीत महोत्सव २०२६🎼🎹 🙏सस्नेह निमंत्रण🙏 🎯 गुरुवार, दि. १९ मार्च ते सोमवार दि. २३ मार्च २०२६ स्थळ 📍: नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, बाजीराव रोड, पुणे. 🚫प्रवेश विनामुल्य🚫 #dagdusheth #sangeetmahotsav #shrimantdagdushethhalwaiganpati #bappamorya #livemusic
15 Mar 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
15 Mar 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
13 Mar 2026
Postsजय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #shrimantdagdushethhalwaiganpati
12 Mar 2026
Postsजय गणेश! उत्तर प्रदेश U - 23 महिला क्रिकेट संघातील खेळाडूं व संघाची कर्णधार अर्चना राजपूत (U - 19 world cup winning player) आणि कोच भावना तोमर यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे त्यांचा यथोचित सन्मान झाला. . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
12 Mar 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
12 Mar 2026
PostsJai Ganesh! Various devotees from different countries visited Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple to seek Bappa’s blessings. All of them were duly felicitated by the Trust. . . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #pune
11 Mar 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
11 Mar 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत, ससून रुग्णालयातील रुग्णांना मोफत जेवण देण्यात आले. ट्रस्टतर्फे दररोज ३००० रुग्णांना अन्नदान सेवा देण्यात येते. . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
10 Mar 2026
Posts🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 https://www.dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth
10 Mar 2026
Postsश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे मंदिराच्या "४२ व्या वर्धापन दिनानिमित्त" 🎹🎼संगीत महोत्सव २०२६🎼🎹 🙏सस्नेह निमंत्रण🙏 🎯 गुरुवार, दि. १९ मार्च ते सोमवार दि. २३ मार्च २०२६ स्थळ 📍: नु. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, बाजीराव रोड, पुणे. 🚫प्रवेश विनामुल्य🚫 #dagdusheth #sangeetmahotsav #shrimantdagdushethhalwaiganpati #bappamorya #livemusic
9 Mar 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अंतर्गत, "औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोंढवा" येथील विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेतानाचे काही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अंतर्गत, "औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोंढवा" येथील विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेतानाचे काही क्षण! . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #pune #bappa
9 Mar 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
9 Mar 2026
Reels🎨रंगपंचमी २०२६🎨 . . . . . #shrimant #dagdushethganpati #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpatibappa
9 Mar 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
25 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत, ससून रुग्णालयातील रुग्णांना मोफत जेवण देण्यात आले. ट्रस्टतर्फे दररोज ३००० रुग्णांना अन्नदान सेवा देण्यात येते. . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
24 Feb 2026
Posts🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 https://www.dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth
24 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट संचालित कोंढवा येथील पिताश्री वृद्धाश्रमातील आश्रमात मनोमय योगा ग्रुप यांच्यातर्फे योगाचे प्रकार, मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले तसेच वृद्धांसाठी आश्रमात किराणा वस्तू देण्यात आल्या. . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #pune #bappa
23 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अंतर्गत, “औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोंढवा” येथील २०१७-२०१९ चा ITI विद्यार्थी किरण शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल प्रशिक्षण पण घेतले. . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #pune #bappa
23 Feb 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
23 Feb 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
22 Feb 2026
Reels🍃🌺विनायकी चतुर्थी🌺🍃 . . . . . . #shrimant #dagdushethganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #vinayakichaturthi🌺 #bappamorya
21 Feb 2026
Posts🍃🌺विनायकी चतुर्थी🌺🍃 “विनायकी चतुर्थी” निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्री. सौरभ साळुंखे आणि सहकारी यांनी बाप्पांना स्वराभिषेक सादर केला. . . . . . . #shrimant #dagdushethganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #vinayakichaturthi🌺 #bappamorya
21 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात विविध ई-सेवा संपन्न झाल्या. . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #pune #bappa
21 Feb 2026
Posts🍃🌺विनायकी चतुर्थी🌺🍃 सर्व भाविकांना विनायकी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! . . . . . . #shrimant #dagdushethganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #vinayakichaturthi🌺 #bappamorya
21 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे "जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत इनाली फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पूना डॉऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत स्वयंचलित कृत्रिम हात वाटपाचे शिबीर संपन्न झाले, यामध्ये अनेक लाभार्थींनी याचा लाभ घेतला व ट्रस्टचे आभार मानले. . . . . . #shrimant #dagdushethhalwaiganpati #shivjayantisohala #arogyashibir #ganpati
20 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या "जय गणेश रुग्णसेवा" अभियान अंतर्गत तेजोमय आय केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये 298 नागरिकांनी सहभाग नोंदविला, यास्तव लाभार्थ्यांनी ट्रस्टचे आभार मानले. . . . . #shrimant #shrimantmoraya #dagdushethganpati #pune #shrimantdagdushethhalwaiganpati
6 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे 'जय गणेश रुग्णसेवा' अभियान अंतर्गत, टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स व पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड, विपला फाउंडेशन पुणे / ॲलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने १७७१ दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि उपकरणे वाटप शिबीर करण्यात आले. . . . . #shrimant #shrimantmoraya #dagdushethganpati #pune #shrimantdagdushethhalwaiganpati
6 Feb 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
6 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे संचालित "जय गणेश ज्ञानवर्धन अभियान" अंतर्गत, जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे मजेशीर खेळ घेण्यात आले. . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya
5 Feb 2026
Posts🍃🌷संकष्टी चतुर्थी🌷🍃 गुरुवार. दि. ५ फेब्रुवारी २०२६ चंद्रोदय वेळ- रात्री ९.४३ वा. (पुणे) #sankashtichaturthi #dagdusheth #shrimant #dagdushethhalwaiganpati #pune
5 Feb 2026
PostsJai Ganesh! Various devotees from different countries visited Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple to seek Bappa’s blessings. All of them were duly felicitated by the Trust. . . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #pune
4 Feb 2026
Postsउद्या, 🍃🌷संकष्टी चतुर्थी🌷🍃 गुरुवार. दि. ५ फेब्रुवारी २०२६ चंद्रोदय वेळ- रात्री ९.४३ वा. (पुणे) ⭕️मंदिरातील कार्यक्रम:⭕️ ✨संकष्टी चतुर्थी विषेश महाभिषेक✨ वेळ : पहाटे ३:०० ते सायंकाळी ४:०० ✨गणेश याग✨ वेळ : सकाळी ८:०० ते दुपारी १२:०० सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. #shrimant #dagdushethganpati #dagdusheth #sankashtichaturthi #sanashti
4 Feb 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
4 Feb 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अंतर्गत, "औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोंढवा" येथील विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल प्रशिक्षण घेतानाचे काही क्षण!. . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya
3 Feb 2026
Posts🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 https://www.dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth
3 Feb 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
2 Feb 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
1 Feb 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
19 Jan 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
18 Jan 2026
Postsजय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya
17 Jan 2026
Postsमाघ शुद्ध चतुर्थी, 🍃🌼गणेश जन्म सोहळा🌼🍃 बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ स्वराभिषेक: पहाटे ४ ते ६ गायक: विराज जोशी (पं. भीमसेन जोशी यांचे नातू) "गणेश जन्म" सोहळ्या निमित्त बाप्पांच्या मंदिरात स्वराभिषेक होणार आहे, तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. #shrimant #dagdusheth #ganeshjanma #dagdushethganpati #ganeshjanmsohala
17 Jan 2026
Reelsजय गणेश ! हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन मंगलमय आरती केली, ट्रस्टतर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . #shrimantdagdushethganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #shrimant #dagdusheth
17 Jan 2026
Postsमाघ शुद्ध चतुर्थी, 🍃🌼गणेश जन्म सोहळा🌼🍃 गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ "गणेश जन्म" सोहळ्या निमित्त बाप्पांच्या मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. #shrimant #dagdusheth #ganeshjanm #ganeshjanmasohala #shrimantdagdushethganpati
17 Jan 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
17 Jan 2026
Postsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे "जय गणेश रुग्णसेवा" अभियान अंतर्गत "पिताश्री वृद्धाश्रम" भाग्योदय नगर, कोंढवा, पुणे येथील ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. . . . . . . . #shrimant #dagduseth #dagdushethhalwaiganpati #ganpati #bappa
16 Jan 2026
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
16 Jan 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
15 Jan 2026
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
14 Jan 2026
Posts🌼🍥मकरसंक्राती🍥🌼 बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ सर्व भाविकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdusheth #makarsankranti
14 Jan 2026
Postsजय गणेश! “जय गणेश रुग्णसेवा अभियान”, अंतर्गत, दावडीगाव आळंदी, पुणे येथे मोफत विविध आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #bappa #pune
2 Jan 2026
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
2 Jan 2026
Reelsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नूतन वर्षानिमित्त बाप्पांचा आशीर्वाद घेण्यास भक्तांचा महापूर ओसंडला आहे. त्याची काही टिपलेली खास क्षणचित्रे! . . . . .#shrimant #dagdusheth #dagdushethganpati #bappa #pune
1 Jan 2026
Reelsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
1 Jan 2026
Posts🍃🌼नूतन वर्ष २०२६🌼🍃 सर्व भाविकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! . . . . . #shrimant #dagdushethganpati #dagdusheth #bappamoraya #pune
1 Jan 2026
Postsजय गणेश! २०२६ च्या सर्व ई-सेवा सुरू झाल्या आहेत, तरी सर्व भाविकांनी सेवा बुक करण्यासाठी बायोमधील लिंकवर क्लीक करून सेवेचा लाभ घ्यावा. . . . . . . #shrimantmoraya #dagdushethganpati #ganpati #bappamoraya #pune
1 Jan 2026
Reels।। जय गणेश ।। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे २०२५ ची काही खास सुवर्ण क्षण!. . . . . . . #shrimant #dagdushethhalwaiganpati #dagdusheth #shrimantdagdusheth #pune
31 Dec 2025
PostsJai Ganesh! Various devotees from different countries visited Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple to seek Bappa’s blessings. All of them were duly felicitated by the Trust. . . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #pune bappa bappamoraya foreigners
31 Dec 2025
Reelsजय गणेश! नूतन वर्षानिमित्त बाप्पांच्या दर्शनास आलेल्या सर्व भक्तांना सन २०२६ चे कॅलेंडर वाटप करण्यात आले, यावेळी टिपलेली काही खास क्षण! . . . . . . #dagdushethganpati #shrimantdagdusheth #ganpati #dagdusheth #pune
31 Dec 2025
Posts🍃🌼नूतन वर्ष २०२६🌼🍃 १ जानेवारी २०२६ रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे ३ ते रात्री १२ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले केले असेल, सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. . . . . . #shrimant #dagdushethganpati #dagdusheth #bappamoraya #pune
31 Dec 2025
Posts।। जय गणेश ।। पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचे सुमारे ४५० वर्षानंतर शेंदूर कवच काढण्यात आल्यानंतर श्रींचे मूळ ऐतिहासिक रूप भाविकांच्या नजरेसमोर आले. शिवकालीन परंपरेचा हा साक्षात अनुभव होता. शास्त्रोक्त पद्धतीने पुन्हा शेंदूर लेपन करण्यात येऊन विधिवत प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. परंपरा जपत, श्रद्धा राखत आणि इतिहासाचा मान ठेवत पार पडलेली हि प्रक्रिया पुणेकरांसाठी आणि श्रींच्या भक्तांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला. . . . . #dagdusheth #shrimantdagdusheth #ganpati #bappamoraya #pune
31 Dec 2025
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
31 Dec 2025
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
18 Dec 2025
PostsJai Ganesh! Various devotees from different countries visited Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple to seek Bappa’s blessings. All of them were duly felicitated by the Trust. . . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #shrimantmoraya #pune #bappa #bappamoraya #foreigners
17 Dec 2025
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #majhamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
17 Dec 2025
Postsजय गणेश! "जय गणेश रुग्णसेवा अभियान", अंतर्गत ससून रुग्णालयातील पेशंटना मोफत जेवण देण्यात आले, श्रीमंत दगडूहसेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे दररोज ३००० रुग्णांना अन्नदान सेवा देण्यात येते. . . . . . . #shrimant #dagdusheth #dagdushethganpati #bappa #bappamoraya #shrimantmoraya #dnyanvardhanabhiyan #pune #maharashtra
16 Dec 2025
Posts🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 https://www.dagdushethganpati.com #shrimant #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar
16 Dec 2025
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
15 Dec 2025
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #majhamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
14 Dec 2025
Postsजय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #pune #maharashtra
13 Dec 2025
Reelsजय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या "जयगणेश रुग्णसेवा अभियान", अंतर्गत, रेणुका नेत्रालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी विविध लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला याबद्दल ट्रस्टचे आभार मानण्यात आले. . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantmoraya #dagdushethganpati #bappa #bappamoraya #pune #rugnsevaabhiyan #rugnseva
13 Dec 2025
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
13 Dec 2025
Postsजय गणेश! आळंदी पुणे येथील 10 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेजोमय आय केअर सेंटर संचालिका डॉ फाल्गुनी जपे मॅडम यांनी यशस्वी आणि मोफत करून देऊन संस्थेस बहुमोल सहकार्य केले. . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #pune
12 Dec 2025
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
12 Dec 2025
Postsजय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #pune #maharashtra
1 Dec 2025

Postsजय गणेश! राष्ट्रीय पुरस्कार विजेते व प्रसिद्ध अभिनेते धनुष, बॉलीवुड अभिनेत्री कृति सेनन आणि डायरेक्टर आनंद एल. राय. यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #moraya #shrimantdagdushethganpati #pune #maharashtra #bappamoraya
1 Dec 2025
Posts!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
1 Dec 2025
Postsप्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
30 Nov 2025
Postsगणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #majhamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
29 Nov 2025
Postsजय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #pune #maharashtra
28 Nov 2025
Reelsजय गणेश! "जय गणेश रुग्णसेवा अभियान", अंतर्गत पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर जिल्हा न्यायालय येथील वकील बांधवांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. . . . . . . #shrimant #shrimantdagdushethhalwaiganpati #bappamoraya #ganpati #ganpatibappa #bappa #maharashtra #pune #dagdusheth
28 Nov 2025
Postsजय गणेश! Mauritius येथील अर्जुन पुतळाजी उतेकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मंडळींनी बाप्पांच्या चरणी भजन सेवा समर्पित केली. खासकरून Mauritius वरून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सेवा रुजू करण्यासाठी हि मंडळी आली होती, सर्वानी बाप्पांची मंगलमय आरती केली. ट्रस्टच्या वतीने सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . . . #shrimant #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #bappa #bappamoraya #pune #ganpatibappa
28 Nov 2025
Reelsजय गणेश! Mauritius येथील अर्जुन पुतळाजी उतेकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मंडळींनी बाप्पांच्या चरणी भजन सेवा समर्पित केली. खासकरून Mauritius वरून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सेवा रुजू करण्यासाठी हि मंडळी आली होती, सर्वानी बाप्पांची मंगलमय आरती केली. ट्रस्टच्या वतीने सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. . . . . . . #shrimant #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #bappa #bappamoraya #pune #ganpatibappa
28 Nov 2025
Postsजय गणेश! “जय गणेश ज्ञानवर्धन अभियान”, अंतर्गत योजनेतील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी “स्मरणशक्ती” यावर स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात हा खेळ खेळला. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #pune #maharashtra
28 Nov 2025
Postsजय गणेश! “जय गणेश ज्ञानवर्धन अभियान”, अंतर्गत योजनेतील इयत्ता आठवी ते कॉलेज मधील विद्यार्थ्यांना Adv श्री. केतन हेडा यांनी कायदा या विषयावर अत्यंत साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले, तसेच लॉ मधील करिअरच्या विविध संधी आणि विद्यार्थ्यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #pune #maharashtra
28 Nov 2025
Shrimant Dagdusheth Ganpati is a religion & spirituality creator with 422.4K Instagram followers, a 3.35% engagement rate and about 53.2K average views per post.
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Connect with this creator→
Macro@hindu_tamil
Hinduism · India