

Followers
81.3K
Live data · updated 15 Oct 2026














98.9K
Avg. views
4.81%
Engagement rate
6.2K
Avg. likes
62
Avg. comments
34
Posts / month
Reelsड्रोन पायलट कसे व्हायच ?| Drone pilot license . . . #dronepilot #drone #dji #instagood #agriculture
11 Oct 2026
Postsसहिवाल (Sahiwal) & other milk cow's . . . #dairyfarm #cowfarm #desicow #desicowmilk #instagood
9 Oct 2026
Reelsगावरान कोंबडीची अंडी कशी ओळखायचे ? | Desi murgi eggs quality . . . #egg #desipoultry #eggs #instagood #trending
6 Oct 2026
Postsलिव्हर (यकृत) खराब होण्याची लक्षणे | Liver Damage / Liver Disease) . . . #LiverHealth #HealthyLiver #LiverDisease Symptoms #LiverSymptoms #Jaundice
4 Oct 2026
Postsशीतपित्ताची लक्षणे | Urticaria . . . #शीतपित्त #Urticaria #Hives #HivesRemedies #पित्त अंगावरपित्त त्वचेचेआजार PittaDosha AyurvedaHomeRemedies SkinAllergy HomeRemedies त्वचारोग
3 Oct 2026
Reelsविषारी साप कोणते ? | Snakes in India . . 1.सॉ-स्केल्ड व्हायपर | फुरसे - #SawscaledViper 2.रसेल व्हायपर घोणस | #Russell'sViper 3.कॉमन क्रेट मण्यार | #Common Krait 4.स्पेक्टॅकल्ड कोब्रा भारतीय नाग | #IndianCobra #snakesofindia
1 Oct 2026
Postsभारतातील ४ सर्वात विषारी साप! 🐍 | The Big Four Snakes in India Explained | मराठी माहिती 1.सॉ-स्केल्ड व्हायपर - फुरसे - #Saw-scaled Viper 2.रसेल व्हायपर - घोणस - #Russell'sViper 3.कॉमन क्रेट - मण्यार - #Common Krait 4.स्पेक्टॅकल्ड कोब्रा - भारतीय नाग - #IndianCobra #indiansnakes
30 Sept 2026
Postsराखी रानकोंबडी (Gallus sonneratii): ही प्रजाती प्रामुख्याने दक्षिण भारत, मध्य भारत आणि कोकणातील जंगल भागात आढळते. नराचा रंग राखाडी-काळा असतो आणि मानेवर पिवळे ठिपके असतात.लाल रानकोंबडी (Gallus gallus): ही प्रजाती प्रामुख्याने उत्तर भारत आणि विदर्भातील जंगलांत आढळते. दिसायला हा पक्षी हुबेहूब आपल्या गावठी कोंबड्यासारखा तांबूस-लाल रंगाचा असतो. . . . #राखीरानकोंबडी #GreyJunglefowl #RedJunglefowl #poultry #chickenfarming
28 Sept 2026
Postsभारतातले हे प्राणी पुढच्या काही वर्षातच नामशेष होऊन जातील... त्यामुळे उरलेल्या आयुष्यात एकदा तरी त्यांना बघूनच घ्या. #Wildlife #EndangeredSpecies #animal [Endangered Animals India, Indian Wildlife, Great Indian Bustard, Gharial, Red Panda, Kashmir Stag, Lion Tailed Macaque, Nilgiri Tahr, Indian Pangolin,]
28 Sept 2026
Reelsजगा पासून संपर्क नसलेल्या आदिवासी जमाती | Uncontacted Tribe . . . #UncontactedTribes #aadivasi #Amazon #Rainforest #fact
27 Sept 2026
ReelsAmazon जंगलात अचानक दिसल्या गूढ झोपड्या! | Uncontacted Tribe in Amazon Rainforest . . . #uncontactedtribes #amazonrainforest #jungle #trending #reel
26 Sept 2026
Reelsगणपती विसर्जन- प्रदूषण मुक्त . . . #गणपतीविसर्जन
25 Sept 2026
Reelsहृदयविकाराचा झटका | heart attack symptoms . . . #HeartHealth #HeartAttack #Hectare #reels #instagood
23 Sept 2026
Reelsशून्य ते 2 वर्ष प्रवास 🐶🐕❤️🩹 . . . . #dog #dogmom #doglovers #trending #reel
21 Sept 2026
Reelsशेतकरी farmers . . . #agriculture #farming #farmerslife #reels #simplelife
20 Sept 2026
Reelsस्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीत शांत राहण्याचे महत्त्व | Inner peace . . . #villagelife #simplelife #realhappiness #instagood #reels
20 Sept 2026
Reelsसप्टेंबर महिन्यात पाऊस कुठे आणि कसा पडणार ? किवा सर्व अंदाज सप्टेंबर मध्ये फेल होती ! . . . #पंजाब_डख # #panjabdakh #हवामानअंदाज #maharashtrarain #rain
10 Sept 2026
Reelsबैलपोळा निमित्ताने खास देशी गोवंश करणाऱ्या बाबांची मुलाखत . . . #बैलपोळा #GirBull #GirCow #sahiwalcow #cowfarm
10 Sept 2026
Reelsएका एकर मधून 12 लाख उत्पादन | ताइवान पिंक पेरू guvava fruit farming . . . #Guava #फळबाग #farming #fruitforest #fruitsalad
9 Sept 2026
Reelsगावरान अंडी विकून extra income शेतीला जोडधंदा . . . #desipoultry #poultryfarming #agriculture #farming
8 Sept 2026
Reelsसफरचंद नाही, "पेरू" आहे खरा 'सुपरफ्रूट' ! 🍈 . . #Guava #GuavaFruit #OrganicFruit #HealthySnacking #Healthtips
2 Sept 2026
Postsआफ्रिकन बोअर (African Boer) ही प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली दक्षिण आफ्रिकन शेळीची उच्च दर्जाची जात आहे. (टीप: बऱ्याचदा उच्चारामध्ये 'बोअर' ऐवजी 'बोअर' किंवा 'बोर' म्हटले जाते). . . #AfricanBoer #GoatFarming #शेळीपालन #agriculture #instagood
2 Sept 2026
Postsमण्यार (Common Krait) हा भारतातील 'बिग फोर' (Big Four) म्हणजेच चार प्रमुख विषारी सापांपैकी एक अत्यंत जहाल आणि धोकादायक साप आहे . . #snakesofindia #commonkrait #indiansnakes #reels #instagood
1 Sept 2026
Reelsबोअर शेळीतून खरी कमाई मटणात की ब्रीडिंगमध्ये ? 🤔💰 African Boer Goat information #BoerGoat #GoatFarming #SheliPalan #शेळीपालन #agriculture
31 Aug 2026
Reelsभारतातील सर्वात विषारी साप: मन्यार (Common Krait) 😱 | The Silent Killer . . #CommonKrait #Manyar #SnakeRescue #VenomousSnakes #instagood
29 Aug 2026
Reelsडोंगराच्या कुशीत एक छोटी झोपडी . . . #झोपडी #hut #alonelife #survival #instagood
26 Aug 2026
Posts"महागडं कुत्रं Status साठी, गावरान कुत्रं प्रेमासाठी ❤️ . . . #IndianPariah #dogbreed #dogreels #reels #trending
12 May 2026
Posts#ओमेगा-3 थोडक्यात: 1. काय आहे: ओमेगा-3 हे एक हेल्दी फॅट आहे जे शरीर बनवू शकत नाही. EPA, DHA, ALA हे 3 मुख्य प्रकार. 2. कुठे मिळतं: मासे, अक्रोड, जवस/अळशी, चिया सीड्स, फिश ऑईल कॅप्सूल. 3. फायदे: हृदय निरोगी ठेवतं, मेंदू तेज करतो, डोळ्यांसाठी चांगलं, जॉइंट पेन कमी करतो. 4. गरज: रोज 250-500 mg EPA+DHA घ्यावं. आठवड्यातून 2 वेळा मासे खा किंवा डॉक्टर विचारून सप्लिमेंट घ्या. . . #omega3 #fishoilomega3 #fish #vitamin
20 Apr 2026
Postsसापांच्या सर्व जाती ( विषारी साप vs बिनविषारी साप ) #naag #snakebites #indiansnakes #snakebreeder #reels
8 Apr 2026
Reelsरात्री उशिरा 2:00 ला हा माणूस घोडा घेऊन कुठे जात असेल असा प्रश्न उपस्थित होतो !
7 Apr 2026
Postsउन्हाळ्यात हे पदार्थ खाऊ नयेत | summer food 🌞 . . . #healthyfood #summerfoods #Healthtips #lifestyle #reels
19 Mar 2026
Reelsसिलेंडरची कमतरता आणि गैरवापर टाळण्यासाठी सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत. . . #lpg #lpggas #गॅस #सिलेंडर
12 Mar 2026
Reelsमूर्ति विसर्जन करताना काळजी घ्यावी. तालावर मूर्ती तशीच पडून राहते, नकळत होणार्या गोष्टी !
11 Mar 2026
PostsWorld War किंवा कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता सुयोग्य तयारी करणे खूप महत्त्वाचे असते. खाली सामान्य कुटुंबासाठी उपयुक्त वस्तू आणि सल्ला दिला आहे. . . #war #emergency #helpingothers #disasterrelief
3 Mar 2026
Reelsपाळीव कुत्र्याच्या जखमा ठीक करण्यासाठी उपाय. या औषधी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वापरा 🐶💊 . . . #doghealth #dogcare #vet #veterinary #veterinarymedicine
22 Feb 2026
Reelsशेळीपालन किंवा कोंबडी पालन करत असाल तर हा विडियो तुमच्या साठी आहे. अधिक माहिती साठी खाली संपर्क करा website - www.amantroagroproducts.com . . . #goatfarming #poultryfarming #vet #veterinary #gavran
20 Feb 2026
Postsजाफराबादी ही गुजरातच्या गिर परिसरातील (सौराष्ट्र) सर्वाधिक दूध देणारी आणि जड शरीराची म्हशीची जात आहे. ही जात त्यांच्या मोठ्या आकारासाठी, कपाळावरील विशिष्ट फुगीर हाड आणि जाड, खालच्या बाजूला वळलेल्या शिंगांसाठी ओळखली जाते। एका विताला (lactation) सुमारे १८०० ते २५०० लिटर दूध देण्याची क्षमता असल्याने ही दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत फायदेशीर आहे। . . . #जाफराबादी #म्हैस #buffalo #dairyfarm #shetkari
10 Feb 2026
Postsमुऱ्हा (Murrah) ही उच्च दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली म्हशीची सर्वोत्तम जात असून, तिचे उगमस्थान हरियाणा आणि पंजाब आहे. 'काळे सोने' (Black Gold) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या म्हशींचा रंग गडद काळा, शरीर सुदृढ आणि शिंगे लहान व गोल वळलेली असतात . एका वेतात ३००० ते ३५०० लिटर दूध देण्याची क्षमता असल्याने दूध व्यवसायासाठी ती अत्यंत फायदेशीर मानली जाते . . #मुऱ्हा #म्हैस #buffalo #dairyfarm #milk
5 Feb 2026
Postsमण्यार (Common Krait) सापाची माहिती . . . #मण्यार #commonkrait #snakebites #snake #सांप
2 Feb 2026
Postsघोणस (Russell’s Viper) स्वभाव : हा साप प्रामुख्याने रात्री फिरणारा असून दिवसा पालापाचोळा किंवा दगडांच्या ढिगाऱ्यात लपून राहतो. #घोणस #Russell’sViper #साप
23 Jan 2026
Reelsगावाकडे निघून जावे #village #गाव #शेती #agriculture
18 Jan 2026
ReelsMaturity is when you realize जे निघून गेले ते दिवस नव्हते.... . . #villagelife🏡 #rural #reels #cenematic
14 Jan 2026
Postsभोगीनिमित्त खास रेसिपी . . . #मकरसंक्रांत #recipes #homemadefood
13 Jan 2026
Reelsलवंग हे केवळ जेवणाची चव वाढवणारे मसाले नसून ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर औषध मानले जाते. लवंगामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, मॅंगनीज आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. . . . #लौंग #Healthtips #healthylifestyle
12 Jan 2026
Postsखोकला घरगुती उपाय #घरगुतीउपाय #आरोग्य #HealthTipsMarathi #Ayurveda #homeremedies
8 Jan 2026
Postsमित्र / नातेवाईक उधार पैसे परत देत नाहीत? 🤔 👉 योग्य मार्ग जाणून घ्या . . . . #legaladvice #moneyrecovery #legalsupport #moneymindset #reels
2 Jan 2026
Postsनवीन वर्ष 2026 मृत्यू येईपर्यंत आयुष्यातले सर्व पराभव हे मानसिक ( psychological ) असतात.. Until death arrives, all losses in life are psychological. #2026 #life #reels #motivation #rurallife
1 Jan 2026
Reelsहात नसले तर काय फरक पडतो ? Without hand cycling . . . #divyang #divyangjan #instagood #motivation #reels
30 Dec 2025
Postsमनरेगा योजना नवीन बदल . . . #मनरेगा #yojna #governmentscheme #सरकारीयोजना #reels
28 Dec 2025
Reelsकिल्ल्यावर अश्या गुप्त खिडक्या कशासाठी असायच्या ? Hidden Windows secret
26 Dec 2025
Posts❌ शेकोटीत टाकू नये अशा गोष्टी . . . #winterhealth #woodfire #woodfireplace #winterwear #reels
26 Dec 2025
Postsतुम्ही जास्त पादता का ? Farting is the process of releasing gas from the intestines. This helps in the digestion of food. . . . #winterhealth #fart #smell #Healthtips #reels
24 Dec 2025
Postsलोणार सरोवर पर्यटन व माहिती 1) लोणार सरोवर 2) श्री दैत्यसुदन मंदिर, लोणार 3) गोमुख मंदिर, लोणार 4) कमळजा देवी मंदिर, लोणार 5) सासू सुनेची विहीर, लोणार सरोवर . . #lonarlake #lonarsarovar #reels #lonar #lonarcrater
22 Dec 2025
Postsआदिवासींच्या विविध जाती | different tribes in maharashtra . . . #आदिवासी #aadivasi #tribe #tribal #jungle
21 Dec 2025
Postsथंड पाण्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब अचानक वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकार असलेल्या व्यक्तींना धोका निर्माण होतो. . . . #winterhealth ##winterhealthtips #reels #coolwater #winterhealthcare
20 Dec 2025
Postsपूर्वी गावोगावी प्रत्येक कुटुंबाकडे ही घरगुती साधणे/ साहित्य असायचे ! Old home equipments . . . #cookingequipments #equipment #oldequipment #village #गाव #shetkari #agriculture #reels #pune
16 Dec 2025
Postsकुत्र्यांच्या जाती | Top Indian dog breed . . . #dogbreed #topdog #desidog #huntingdog #bulldog #hounddog #dogblogger #dog #reels #trending
6 Dec 2025
Postsपालकांची जबाबदारी | parents Responsibilities . . . #parentsofinstagram #parentslife #childrens #instagood #reels #मराठी #marathipost #pune #nashik #schoollife #मित्र #वडील❤️ #आई #पालक
6 Dec 2025
PostsRabies information | रेबीज झाल्यावर काय करावे ? . . . . #rabies #RabiesAwareness #rabiesprevention #DogBite #dogcare #Healthylife #reels
5 Dec 2025
Reelsमनोज राऊत या तरुणाची शेळीपालन यशोगाथा राऊत goat farm , देऊळगावराजा 📍 संपर्क - +91 85306 40463 . . . #shelipalan #बीटल #goatfarm #instagood #agriculture #reels #trending
4 Dec 2025
Postsलक्षात ठेवा शिस्त + संयम = कर्जमुक्त आयुष्य | loan . . . #loanfree #loansolutions #loanoptions #banking #accounting #economy #money #moneymindset #richdadpoordadbook #मराठी #motivation #reels
3 Dec 2025
Postsअंडी हिवाळ्यात का खावी | winter eggs 🥚 . . . #egg #eggs🍳 #winterhealth #eggrecipes #winterhealthtips #fitness #protein #reels #trending
3 Dec 2025
Postsरात्री लवकर झोप येत नाही | If you can't sleep at night . . . #sleepless #sleeptime #goodnight #relaxingsleep #Healthtips #aayurveda #मराठी #fitnesspro #reels #trending
2 Dec 2025
Reelsशेळी आजारी पडल्यावर काय काळजी घ्यावी ? | Goat treatment & medicine . . . #vet #veterinary #goatfarm #goatfarming #vetlife #reels #agriculture
2 Dec 2025
Posts'फॅमिली डॉग' | family dog 🐶🐕 . . . #dogbreeds #dog #dogblogger #familydog #labradorretriever #boxerdog #doglovers #reels #trending
2 Dec 2025
Postsहिवाळ्यात शरीराला उपयुक्त भाजीपाला | winter vegetables 🥬🥦🥕🧅 . . . #winterhealth #vigitables #vegetablesalad #veg #fitnesslife #healthyfood #vegan #reels #marathipost #winterhealthtips
21 Nov 2025
Reelsमेहकर तालुक्यातील लोणी काळे गावातील 54 वर्षीय शेषराव काळे यांनी आता पर्यंत 36 पदवी प्राप्त केली आहे. तरुणांन साठी एक प्रेरणा देत आहे. . . . #mehkar #agriculture #gavran #farming #shetkari #instagood #trending #pune #jugaad
9 Jun 2025
Reelsगोचीड व किटक साठी औषधि | tick medicine for cattle 💊💯 . . . #tick #insect #Insecticide #instagood #cattle #dairyfarm #chickenfarm #goatfarm #vet #vetlife #medicine #agriculture #reels
18 Jan 2025
Shetkari is a nature & outdoor activities creator from Buldhana with 81.3K Instagram followers, a 4.81% engagement rate and about 98.9K average views per post.
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Connect with this creator→
@mr_khedut_official_78178
Farming & Agriculture · Bhavnagar