

Followers
181.5K
Live data · updated 13 Oct 2026














42K
Avg. views
6.03%
Engagement rate
13.2K
Avg. likes
469
Avg. comments
33
Posts / month
Postsआज नवरात्रीचा पहिला दिवस, प्रतिवर्षी प्रथेप्रमाणे स्वामी नऊ दिवस आईच्या रूपात अवतरण्याची ह्या प्रभादेवी मठाची प्रथा आहे… #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth
11 Oct 2026
Postsकाही वेळेस देवीचा नुसता चेहरा पाहूनच समाधान मिळतं, असाच काहीसा आडोश्यातून अजूक टिपलेला हा समाधानी चेहरा… NO REPOST WITHOUT PERMISSION! #devi #navratri #navratrotsav
9 Oct 2026
Postsज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज (८ ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्य झाला. #nanapatekar #news
8 Oct 2026
Reelsस्वतःची किंमत का आणि कशी राखायची ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांनी प्रेरित होऊन उलगडलेला हा सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #viral
8 Oct 2026
PostsTag him/her 💝 आयुष्याच्या विभिन्न टप्प्यावर प्रत्येकजण वाटेवरती कोणाची तरी आस लावून बसलेला असतो. तुम्ही ज्यांची वाट पाहत अश्या क्षणी उभे होतात त्यांना जमल्यास त्या आठवणींची जाणीव करून द्या. DO NOT REPOST WITHOUT PERMISSION! #couple #couplegoals #love #waiting
6 Oct 2026
Reelsसातरस्त्याची माऊली २०२६ ह्या देवीकडे पाहिल्यावर मनाला आपोआप समाधान मिळतं इतका प्रसन्न चेहरा! #navratri #satrastaychimauli #devi
5 Oct 2026
Postsसातरस्त्याची माऊली २०२६ तेज काय असतं? हे ह्या माऊलीच्या प्रसन्न चेहऱ्यावर पाहिलं की कळतं, पाय तर फक्त पाहतच रहावे इतका जीवंतपणा! एकंदरीत मूर्तीला पाहून समाधान मिळतं… #satrastyachimauli #mauli #devi #navratri
4 Oct 2026
Postsनवरात्रोत्सवाचं आपल्या दैनंदिन आयुष्यात एक वेगळं वलय आहे, मी टिपलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत संलग्न विचार पोहोचण्याचा हा प्रयत्न… NO REPOST WITHOUT PERMISSION #navratri #devi #aagman #durga
3 Oct 2026
Postsहात धरून वडील जग दाखवतात, पण कितीही उंच उडालो तरी जमिनीची ओढ कायम राहते ती वडीलधाऱ्या व्यक्तींनी केलेल्या संस्कारामुळेच… #vadil #baba #advice #marathi #marathiquotes
2 Oct 2026
Postsकधी कधी मोहाच्या जाळ्यात अडकून एक पाऊल चुकीचं टाकता आणि हजारो हितचिंतक तुमच्या ह्याच चुकीची आवर्जून वाट पाहतात, त्यामुळे पाऊल टाकताना जपून टाक आणि स्वतःच्या कामावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेव… #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth
26 Sept 2026
Postsदेवाचं अस्तित्व आहेच पण आपण ते कितीही व्यापण्याचा प्रयत्न केला तरी कमीच. नाही का? #visarjan #cinematic #bappa
25 Sept 2026
Postsआपण ह्या भूतलावर काही क्षणांचे सोबती आहोत पण प्रत्येक जण आपण अजरामर असल्याच्या भावविश्वात वावरत असतो. राग, मोह, मत्सर हे सगळं बाजूला सारून आयुष्याच्या प्रत्येक कणाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे कारण इथे येतो त्याला एक ना एक दिवस जायचंच असतं, ह्याला बाप्पा सुद्धा अपवाद नाहीत तर तुम्ही आम्ही कोण नाही का? #visarjan #nirop #bappa #anantchaturdashi
24 Sept 2026
Reelsबऱ्याच वेळेस आपण लोकांबद्दल चुकीचं भाकीत करतो, ह्या लोकांना नेमकं कसं ओळखायचं ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांतून प्रेरित होऊन उलगडलेला हा सल्ला…. #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #explore
24 Sept 2026
Reelsकर्तृत्व शुद्ध आणि काम प्रामाणिक असेल तर ओळख सांगण्याची वेळ येत नाही आणि थेट राजाच्या चरणांशी प्रवेश मिळतो #lalbaugcharaja #lalbaughcharaja #lalbaug
23 Sept 2026
Reelsगावकडच्या मातीत आपलेपणा आहे, ओढ आहे, प्रसन्नता आहे. शुद्ध वातावरण त्यात बाप्पा घरात विराजमान, पाऊस व इंद्रधनुष्य, नदी आणि समुद्र सुद्धा. हे सगळंच इतकं अविस्मरणीय आहे की त्यात हरवून जायला होतं… तसाच काहीसा आलेला हा अनुभव! #kokan #nature #bappa #memories
21 Sept 2026
Postsकाल १४ सप्टेंबर आला आणि भरभर वेळ सरत गेली आणि पाहता पाहता बाप्पांचा विसर्जनादरम्यान दिवस समोर येऊन ठेपला. आनंदाला आलेलं उधाण दुःखाच्या समुद्रात लोटल्यासारखं झालं… #bappa #visarjan #emotions
20 Sept 2026
Reelsबाप्पा येतो, संपूर्ण घर सुखावतो आणि नकळत कधी झटकन विसर्जनचा योग येतो आणि मन सुन्न करून जातो. #visarjan #visarjan2026 #bappa
19 Sept 2026
Postsबाप्पाच्या वलयामुळे सगळे एकत्रित येतात आणि असे अविस्मरणीय बेत रंगातात… #kokan #kokandiaries #bappa #marathi #ganeshotsav
18 Sept 2026
Reelsविचारांमध्ये गुरफटत असताना त्यातून नेमकं बाहेर कसं पडायचं ह्याविषयी स्वामी समर्थ विचारंतून प्रेरित होऊन उलगडलेला हा सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #motivational #viral
14 May 2026
Reelsदादरकरांनो… तयार आहात ना? 🔥 शिवाजी पार्कमध्ये येतोय फॅशन, परंपरा आणि रॉयल स्टाईलचा सर्वात मोठा उत्सव! 👑✨ 🛍️ DHANA’S PAITHANI भव्य Exhibition & Sale 📍 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर 📅 फक्त १६ आणि १७ मे! 💃 महिलांसाठी भन्नाट आणि कधीही न पाहिलेल्या पैठण्या ✨ ट्रेंडी कुर्ती ✨ डिझायनर जॅकेट्स ✨ स्टायलिश पर्स & ज्वेलरी 🤴 जेन्ट्स आणि बच्चेकंपनीसाठीसुद्धा रॉयल पारंपरिक कलेक्शन! लग्न असो, सण असो किंवा खास कार्यक्रम… आता तुमचा लूक होणार सगळ्यांच्या नजरेत भरणारा! ❤️🔥 मग तारीख लक्षात ठेवा… 📅 १६ आणि १७ मे 📍 शिवाजी पार्क, दादर भेटूया DHANA’S PAITHANI च्या अनोख्या Exhibition ला! ✨ #paithani #paithani_culture #paithanisaree #dhanaspaithani #dadar
13 May 2026
ReelsTag him/her 💝 आपण प्रगती पथावर असताना सारे सोबत असतात पण कठीण प्रसंगातून जात असताना जे सावलीसारखे उभे राहतात ते खरे साथ देतात… #couple #couples #marathimulgi #marathi #viralreel
12 May 2026
Reelsडॅा. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जयंतीनिमित्त महामानवास मानवंदना म्हणून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर २००० ड्रोन्सचा भव्य सोहळा पार पडला. त्यातले मंत्रमुग्ध करणारे क्षण! #droneshow #babasahebambedkar #jaybhim #bhimjayanti #viral
11 May 2026
PostsTag करा त्या मित्राला/ मैत्रिणीला 💝 ज्यांच्यासोबत तुम्ही असा मनमुराद वेळ घालवलाय, गोष्टी तिथेच असतात पण कालांतराने आपलीच गोष्ट बदललेली असते… #friends #friendshipgoals #responsibility #marathi #marathiquotes Marine drive Mumbai Friends
8 May 2026
Reelsएखाद्याला जे नाही पटत हे सांगता आलं पाहिजे, निव्वळ मन राखण्यासाठी समोरील व्यक्तीला “हो करूया” हे म्हणणे, मनाची तयारी नसताना आपल्याच अंगाशी येते ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांतून उलगडलेला हा सल्ला ( Swamisamarth, Shree swami Samarth , Shri swami Samarth , Akkalkot , Swami Maharaj , Swami Aai , Swami Samarth vichar , Swami Samarth majhe aai , Motivational , Bhakti , Inspiration , Tarak mantra ) #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #bhakti #motivation
7 May 2026
Postsप्रत्येक पराजय हा नवीन विजय लिहत असतो फक्त ऊन झेलता आलं पाहिजे आणि पराभव पेलता आला पाहिजे. कारण ह्या पराभवांची मालिकाच एक दिवस एक नवा विजय लिहित असते… #sunset #sunsetphotography #mumbai #marathi #marathiquotes
5 May 2026
Posts२०२६ मधील प्रमुख अंगारकी संकष्टी चतुर्थी ५ मे २०२६ (मंगळवार) रोजी साजरी केली जाईल, जी वैशाख महिन्यातील आहे [१०, ११]. ही चतुर्थी गणपतीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानली जाते, ज्यामुळे मंगळ दोष दूर होतो आणि सर्व संकटे नष्ट होतात असे मानले जाते #ganpati #ganesh #siddhivinayak #morya #marathi
5 May 2026
PostsTag करा तुमच्या त्या मित्राला/ मैत्रीणीला 💝 हल्ली सुखाच्या शोधात आपण जगणंच विसरून चाललो आहोत, जगण्यासाठी पैसा लागतो पण हल्ली मात्र पैशांसाठी जगणं सुरू आहे… #friends #friendship #motivationquotes #marathi #marathiquotes
4 May 2026
Postsवेळ बदलत जाते आणि तशी सुखाची, समाधानाची व्याख्या सुद्धा नकळत बदलते, मुळात समाधान शोधायचं नसतं तर समाधानी रहायचं असतं कारण चैनीचा वावर हा न संपणारा असतो, आपल्याला आवर घालता आला म्हणजे मिळवलं… बाकी तुम्ही सुज्ञ असा… #family #happiness #couple #marathi #marathiquotes
18 Apr 2026
PostsTag करा तुमच्या त्या खास मित्राला / मैत्रीणीला ज्यांच्या सहवासात असताना कधीकधी शब्दांची गरजच पडत नाही कारण निव्वळ भावना पुरेश्या असतात.. #friends #friendshipgoals #marathimulgi #marathi #marathiquotes
17 Apr 2026
Reelsबऱ्याच वेळेस आपण खूप आतोनात प्रयत्न करतो पण अपेक्षित यश पदरात पडत नाही ह्यावर उपाय म्हणून स्वामी विचारातून उलगडलेला सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #akkalkot #akkalkotswamisamarthmaharajkijai akkalkotswami shriswamisamarthstatus shriswamisamarthseva shreeswamisamartha shreeswamisamarthstatus shriswamisamarthmaharaj swamiaai swamimauli swamimaharaj अक्कलकोट अक्कलकोटस्वामीमहाराज श्रीस्वामीसमर्थ स्वामीसमर्थ Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
16 Apr 2026
Postsप्रामाणिक रहा कालांतराने सारे हिशोब आपोआप बदलतील कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे - श्री स्वामी समर्थ #swamisamarth #shreeswamisamarth #akkalkot #marathi #marathiquotes
14 Apr 2026
Reelsशाळा ही ज्ञानसंपादनाची जागा असली तरी आयुष्यभर पुरून उरतील इतक्या आठवणी ती आपल्याला नकळत देऊन जाते… #nostalgic #nostalgia #school #marathi #amhibalmohankar
13 Apr 2026
Postsज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या चिरतरुण आवाजाने सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले या आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आशा भोसले यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री उशिरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. #ashabhosle #ashabhonsle #sad #marathi #marathiquotes
12 Apr 2026
Reelsस्वामीचरणांबद्ल पुनःश्च बऱ्याच जणांकडून विचारणा होत होती, हे चरण सिद्ध करून पाठवत असल्याने ह्याचे विशेष अनुभव थक्क करणारे आहेत. ह्यातून जमा होणारा काही निधी हा वृद्धाश्रम तसेच अनाथाश्रम येथे आपण खबरदारीपूर्वक खर्च करत आहोत. त्यामुळे नकळत स्वामीसेवेत निश्चितच आपल्या हातून सत्कार्य घडत आहे. तुम्हाला स्वामीचरण मागवायचे असल्यास “ORDER” असे comment करा अथवा “दादर २८” ह्या आपल्या page ला msg करावा ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ 🙏🏻 #swamisamarth #shreeswamisamarth #akkalkot #explore #viral
11 Apr 2026
Postsजन्माला आल्यापासून जन्मभर प्रत्येक जण एक वेगळी लढाई लढत असतो… @sonyalphain @sonyalpha NO REPOST 🚨 #life #alone #explore #marathi #marathiquotes
10 Apr 2026
Reelsइतर माणसांसाठी सारं काही केलं तरी माणसं विचित्र का वागतात? ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांनी प्रेरित होऊन उलगडलेला हा सल्ला… #swamisamarth #shreeswamisamarth #akkalkot #explore #viral
9 Apr 2026
Reels२० मार्च म्हणजे स्वामीप्रकट दिन, स्वामीसेवेत ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. ह्या निमित्ताने प्रभादेवी येथील स्वामी समर्थ मठात, प्रत्यक्ष स्वामी चरण स्पर्शाने पावन झालेल्या पादुका समोरासमोर मठात आपण स्वामीभक्तांना सूपूर्त करणार आहोत.तसेच ज्या स्वामीभक्तांना अजूनही स्वामीचरण घरपोच मागवायचे असतील त्यांना सुद्धा हे सिद्ध चरण पाठविण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला दादर २८ ह्या page ला msg करावा अथवा ह्या reel मध्ये order असे comment करावे ही नम्र विनंती पत्ता : श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठ मॉडर्न मिल कंपाऊंड, मार्ग, जगन्नाथ भटणकर मार्ग, एस.टी. बस डेपो जवळ, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र – ४०००२५ स्वामी चरण मिळण्याची वेळ : पहाटे ६ ते दुपारी १२ ( २० मार्च’२६ ) #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #akkalkot #akkalkotswamisamarthmaharajkijai akkalkotswami shriswamisamarthstatus shriswamisamarthseva shreeswamisamartha shreeswamisamarthstatus shriswamisamarthmaharaj swamiaai swamimauli swamimaharaj अक्कलकोट अक्कलकोटस्वामीमहाराज श्रीस्वामीसमर्थ स्वामीसमर्थ Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
16 Mar 2026
Postsवेळ हे एक अनमोल गोष्ट आहे ज्याने वेळेला महत्व दिलं त्यानं जगाला जिंकलच म्हणून समजा.. #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #bhakti
15 Mar 2026
PostsTag him / her 💝 अतिविचार करून निव्वळ स्वतःची क्षमता कमी होते पण साध्य मात्र काहीच होत नाही… #friends #friendship #marathi #marathiquotes #explore
14 Mar 2026
Reelsटी २० चषकावर भारताने पुन्हा एकदा नाव कोरले आणि परंपरागत एकच जल्लोष संपूर्ण भारतात झाला त्यावेळेस जात, धर्म विसरून यत्र, तत्र सर्वत्र लहरत होता, तो तुझा, माझा तिरंगा 🇮🇳 #india #t20worldcup #t20worldcup2026 #celebration #cricketfever
13 Mar 2026
Reelsनेमकं सुखाच्या शोधात भटकत असताना, सुख म्हणजे काय ? हेच बहुदा आपण विसरून जातो, ह्याविषयी स्वामी समर्थ विचारातून उलगडलेला हा सुखमय सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #explore #bhakti
12 Mar 2026
PostsTag करा त्या दुर्मिळ मित्राला 💝 लांबचा पल्ला गाठणारे सच्चे मित्र फार कमी असतात… #friends #friendship #marathi #marathiquotes #explore
11 Mar 2026
Postsत्या मैत्रीणीला / मित्राला पाठवा आतल्या आत गोष्टी कुडत न ठेवता मनसोक्त व्यक्त व्हा तर मुक्त व्हाल #friends #friendship #marathi #marathiquotes #maitri
10 Mar 2026
Reelsक्रिकेटची आणि CELEBRATION ची पंढरी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क #celebration #cricketlovers #cricket #viral #explore
8 Mar 2026
Reelsपार्कातला जल्लोष #celebration #cricket #wc
8 Mar 2026
Postsप्रत्येक स्वप्नपूर्तीच्या मागे स्वामीशक्ती असते… #cricket #worldcup #t20worldcup2026 #swamisamarth #shreeswamisamarth
8 Mar 2026
Postsती आहे म्हणून ह्या विश्वात सारं काही आहे, ती विविधांगी रूपात वेळोवेळी आपल्यासह एक विलक्षण ताकद म्हणून उभी असते… @sonyalphain @sonyalpha #womensday #womensdayspecial #stree
7 Mar 2026
Reelsअपयशांची मालिका अखंड असेल तर त्याचे मूळ कारण काय? ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांतून उलगडलेला हा यशप्राप्ती सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #akkalkot #akkalkotswamisamarthmaharajkijai Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र [ Swami samarth songs, Swami Samarth, Shree swami Samarth, shri swami Samarth, Akkalkot, swami Samarth vichar, swami aai, swami Maharaj, tarak mantra, vishnu sahasranamam, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ विचार, स्वामी आई, स्वामी महाराज, तारक मंत्र, Bhakti, devotional, swamisamarth, shri swami Samarth, Shree swami samarth, swami aai, Akkalkot, swami Maharaj ]
5 Mar 2026
Reelsबाबा आणि क्रिकेट हे एक अनोखं समीकरण, मुलांच्या आनंदाला वाव देत त्यातले कलागुण ओळखून त्यांना योग्य न्याय देणारा अवलिया कलाकार म्हणजे बाबा… #cricket #cricketer #baba #mumbai #marathi
3 Mar 2026
PostsTag him / her 💝 जे घडायचे होते ते घडले पण जे घडतंय, किंबहुना जे घडणार आहे ते आपल्या हातात आहे, त्यामुळे अडकून पडण्यापेक्षा सरकून पुढे जाणे हा उत्तम मार्ग असतो… #friends #friendship #friendshipgoals #marathi #marathiquotes
23 Feb 2026
Reelsकलाकारांचं आयुष्य कलेशी बांधील असावं, परिमाण आणि परिणामांशी नाही ह्याचे उत्तम उदाहरण! #artist #flute #streetplayer #emotional #explore
21 Feb 2026
Reelsनेमकं काय करायचं? ह्या दुष्टचक्रातून कसं बाहेर पडायचे हे कळत नाही. ह्यावर स्वामीविचारातून उसगडलेला सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #explore #trending #explorepage
19 Feb 2026
Postsशिवरायंचे विचार हे निव्वळ इतिहासात वाचण्यासाठी नाही तर त्यांचे कर्तृत्व आणि निष्ठा ही प्रत्येकाच्या जीवन शैलीत दिसायला हवी… #chatrapatishivajimaharaj #maharaj #shivaji #shivjayanti #marathi
18 Feb 2026
Reelsमॅच जिंकल्यावर तुम्ही पार्कात जाणे हे नकळत घडलेले संस्कार आणि त्यात अगदी आपले वय विसरून सगळे आपापल्या परीने आनंद व्यक्त करतात त्यापैकी हे एक उदाहरण.. #india #indiavspakistan #celebration #cricket #indian
15 Feb 2026
PostsTag him/her 💝 योग्य वेळी एकमेकांना समजून, मग उमजून घेतलेला निर्णय आयुष्यभर महत्वाचा ठरतो #couple #couplegoals #love #valentine #marathiquotes
13 Feb 2026
Reelsवाईट काळ हा खरंतर कोणालाच नको असतो पण हे वाईट काळ सर्वार्थाने आपल्याला कसा घडवतो ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांतून उलगडलेला हा सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #akkalkot #akkalkotswamisamarthmaharajkijai akkalkotswami shriswamisamarthstatus shriswamisamarthseva shreeswamisamartha shreeswamisamarthstatus shriswamisamarthmaharaj swamiaai swamimauli swamimaharaj अक्कलकोट अक्कलकोटस्वामीमहाराज श्रीस्वामीसमर्थ स्वामीसमर्थ Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
12 Feb 2026
Postsस्वप्नपूर्तीची पहिली पायरी ही जमिनीवर प्रामाणिक राहण्यात असते #swamisamarth #shreeswamisamarth #explore #marathi #marathiquotes
10 Feb 2026
Reelsआपल्या पार्कमध्ये उद्यान गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर, लाठीकाठी फिरवताना विविध वयोगटातील मुले, विशेषतः मुली आणि महिला, विशेष कौतुकास्पद म्हणजे वयोवृद्ध सुद्धा दृष्टीक्षेपास पडले आणि ह्या महाराजांच्या ह्या अनोख्या युद्धकलेबद्दल जाणून घेण्याचे कुतूहल वाटले. शिवगर्जना प्रतिष्ठान ही श्री.प्रणय शेलार ह्यांची संस्था, त्यांच्या सहकाऱ्यांसह आजच्या काळात शिवरायांच्या अमूल्य आणि दुर्मिळ शस्त्रकलेचं प्रशिक्षण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेहनतीने आणि खुबीने देतात, खरंच प्रत्येकाने स्वसंरक्षण म्हणून ही कला आत्मसात करणं ही आजच्या काळाची गरज आहे. स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क । शनिवार - रविवार । वेळ : रात्रौ ७ ते ९ #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #marathi #viral #explore ह्या कलाविषयक अजून भाग पहायला आवडतील का?
8 Feb 2026
Reelsमाणसांची पारख कशी करायची ह्यावर स्वामी विचारातून उलगडलेला हा सल्ला. श्री स्वामी समर्थ #swamisamartha #viral #shreeswamisamarth #explore #स्वामीसमर्थ
5 Feb 2026
PostsTag him/her 💝 भरमसाठ मित्र नुसतेच नावापुरता असण्यापेक्षा, वेळेला उभे राहणारे आणि जीवाला जीव देणारे दोन मित्र असावे.. #friends #friendship #dosti #marathiquotes #marathi
3 Feb 2026
Reelsछत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि कट्टा कट्टा हा खरंतर आपल्या जवळचा विषय पण खरंतर कट्ट्याला सुद्धा आपल्याबद्दल तितकाच जिव्हाळा आहे म्हणून वर्षानुवर्षे आपल्या अखंड सेवेत तो तसाच कार्यतत्पर राहिला आहे नाही का? #shivajipark #viral #katta #marathi #explore
2 Feb 2026
Postsप्रामाणिक कष्ट करत रहा, तुझी सुखाची घागर आपोआप भरेल : श्री स्वामी समर्थ All the images are copyrighted : @28dadar_ DONT REPOST, REUSE WITHOUT PERMISSION. #swamisamarth #viral #shreeswamisamarth #trending #swamisamarthmaharaj
1 Feb 2026
PostsTag him / her 💝 ज्यांचं नुसतं सोबत असणं मनाला स्पर्शून जातं… #couple #couplegoals #trending #marathi #marathiquotes
30 Jan 2026
PostsTag him/her 💝 एकमेकांना समजून, संवाद साधून, उणीव स्वीकारून एकमेकांना जाणीवेने स्विकारल्यावर चेहऱ्यावर ते नकळत दिसून येतं.. #couple #couplegoals #mumbai #marathi #marathiquotes
29 Jan 2026
Postsछत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) परेड हे वर्षानुवर्षे अविरत समीकरण! #republicday2026 #republicdayparade #republicdayindia #republicday #shivajipark
26 Jan 2026
Reelsआज ७७ वा गणराज्य दिन संपन्न होतोय, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि प्रजासत्ताक दिन हे परंपरागत एक न चुकणारे समीकरण आहे… #india #republicdayparade #republicday2026 #shivajipark #republicday
26 Jan 2026
Reels२६ जानेवारी या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश अशी भारताची ओळख आहे. विविध भाषा, विविध धर्म, वेगवेगळ्या संस्कृती तसेच वेगवेगळ्या प्रथा भारतात आहेत. तरीही भारतातील लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. राष्ट्रीय एकता देशात टिकून आहे. प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी एकत्र येण्याचा आणि राष्ट्राचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे. #republicday #india #indian #republicdayindia #trending
25 Jan 2026
Postsनिवडणूका येतात, जातात पण राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर पहिल्यापासून झगडणारे एकमेव नेते… #mns #rajthackeray #मनसे #राजठाकरे #marathi
15 Jan 2026
Reelsएखादी गोष्ट साध्य करत असताना नेमकं काय चुकतं ह्याविषयी स्वामी समर्थ विचारांतून उलगडलेला हा अमृतमय सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #akkalkot #akkalkotswamisamarthmaharajkijai akkalkotswami shriswamisamarthstatus shriswamisamarthseva shreeswamisamartha shreeswamisamarthstatus shriswamisamarthmaharaj swamiaai swamimauli swamimaharaj अक्कलकोट अक्कलकोटस्वामीमहाराज श्रीस्वामीसमर्थ स्वामीसमर्थ Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
15 Jan 2026
Postsआपल्यावर होणारा अन्याय, हिडीसपिडीसपणा दूर करायचा असल्यास प्रत्येक मराठी माणसाने सारं काही विसरून मनापासून एकत्र यायला हवं… #mns #adityathackeray #amitthackeray #manse #marathi
12 Jan 2026
Postsमुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली. या सभेत मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असल्याचा इशारा दिला आहे. #manse #rajthackeray #mns #shivajipark #marathi
12 Jan 2026
Reelsआजच्या तडफदार आणि मुद्देसूद भाषणाचा सारांश प्रत्येकाने ऐकाच… #mns #manse #rajthackeray #shivajipark #marathi
11 Jan 2026
Reelsमराठी माणसासाठी ही अखेरची संधी ठरतेय, ह्याविषयी आज अनोख्या शैलीत संवाद साधण्यासाठी आज शिवतीर्थावर ठाकरे तोफ कडाडणार. #shivsena #balasahebthackeray #rajthackeray #uddhavthackeray #marathi
11 Jan 2026
Postsदेवाच्या दरबारात अन्याय होत नाही… #temple #couple #couplegoals #marathi #marathiquotes
10 Jan 2026
Postsआपल्याच नकळत आपल्याच हातून वाळूसारखी वेळ निसटून जाते त्यालाच आयुष्याचा रंगमंच म्हणतात… #couple #couplegoals #mumbai #marathi #marathiquotes
9 Jan 2026
Reelsस्वामींचा तारणहारी सल्ला बहुतेक वेळेस संकटे आली की आपला हिरमोड होतो, पण मुळात ही संकटे आयुष्यात का येतात ह्यावर स्वामी विचारातून उलगडलेला “स्वामींचा तारणहारी सल्ला” #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #akkalkot #akkalkotswamisamarthmaharajkijai akkalkotswami shriswamisamarthstatus shriswamisamarthseva shreeswamisamartha shreeswamisamarthstatus shriswamisamarthmaharaj swamiaai swamimauli swamimaharaj अक्कलकोट अक्कलकोटस्वामीमहाराज श्रीस्वामीसमर्थ स्वामीसमर्थ Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
8 Jan 2026
PostsTag him/her 💝 कारण नात्याची पालवी कायम पल्लवित करताना त्यातला मुरंबा जपायचा असतो #newyear #couple #sunset #couplegoals #marathi
31 Dec 2025
Postsनवीन वर्षाच्या ३६५ पानांना सुरवात करतोय प्रत्येक पानावर प्रामाणिकपणे काम केलं तर स्वामीसेवा आपोआप सार्थकी लागते आणि हीच स्वामींची खरी शिकवण ! REPOST STRICTLY NOT ALLOWED 🚨 #swamisamarth #shreeswamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #shriswamisamarth
30 Dec 2025
Postsआपल्या नकळत वर्ष निरोप घेतं आणि पुन्हा नवा निश्चयांचा संचय करत आपण नवीन वर्षाच्या दारात येऊन उभे राहतो नाही का? #mumbai #couple #newyear #marathi #marathiquotes
29 Dec 2025
PostsTag him/her 💝 एकमेकांवर प्रेम करा, argument कधीच मोठं नाही कारण arguments संपणार नाहीत, सगळं झाल्यावर उरतो तो निव्वळ दोघांचा सहवास, त्यामुळे न संपणारे विषय ताणू नका ते तात्काळ सोडून द्या त्यातच खरे समाधान असते..स्वस्थ रहा आणि मस्त जगा… #mumbai #couple #couplegoals #marathi #marathiquotes
27 Dec 2025
Reelsएकमेकांना साथ देत, कर्तव्य दक्षतेची जाणीव ठेवून वर्षानुवर्षे सोबत राहणे हेच खरं प्रेम नाही का? #old #oldschool #oldlove #oldbutgold #marathi
27 Dec 2025
PostsTag करा 💝 तुमच्या हक्काच्या मैत्रीच्या कोपऱ्याला जिथे तुम्हाला मनमुराद व्यक्त होता येतं… #friends #friendship #friendshipgoals #marathi #marathiquotes
26 Dec 2025
Reelsसमृद्ध दादर हीच आमची ओळख… DO NOT REPOST ITS A COPYRIGHTED CONTENT #mumbai #drone #droneshots #dadar #trending
26 Dec 2025
PostsTag him/her 💝 ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचे जुने वलय नव्याने जपत आला आहात.. #mumbai #couple #couplesgoals #marathi #marathiquotes
26 Dec 2025
Reelsस्वामींचा मनःशांती सल्ला मनावरचं दडपण, ताण हे कुठेतरी आपल्याला आतल्या आत जाळत असते ह्यावर स्वामी विचारांतून उलगडलेला हा सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth #akkalkot #akkalkotswamisamarthmaharajkijai akkalkotswami shriswamisamarthstatus shriswamisamarthseva shreeswamisamartha shreeswamisamarthstatus shriswamisamarthmaharaj swamiaai swamimauli swamimaharaj अक्कलकोट अक्कलकोटस्वामीमहाराज श्रीस्वामीसमर्थ स्वामीसमर्थ Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
25 Dec 2025
Reelsस्वामींचा दुःखनाशक सल्ला आपल्याला सतत दुसऱ्यांच्या बोलण्याचा त्रास होतो, गोष्टी ठरवतो पण साध्य का होत नाहीत? ह्यावर स्वामी विचारांतून उलगडलेला हा दुःखनाशक सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth akkalkot akkalkotswamisamarthmaharajkijai akkalkotswami shriswamisamarthstatus shriswamisamarthseva shreeswamisamartha shreeswamisamarthstatus shriswamisamarthmaharaj swamiaai swamimauli swamimaharaj अक्कलकोट अक्कलकोटस्वामीमहाराज श्रीस्वामीसमर्थ स्वामीसमर्थ Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
11 Dec 2025
Postsजेव्हा सगळं हरवल्यासारखं वाटतं त्यावेळी एक शक्ती स्वामीवलय बनून कायम उभी राहते… #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
10 Dec 2025
Postsखरंतर ते दोघंही वयानं लहान होते, आता कुमारवयात हातात खेळणं असताना त्याला त्याच खेळण्याला जबाबदारीने पहावं लागलं पण तिला मात्र वडापावचा आस्वाद घेत बालपण अनुभवता आलं… #mumbai #children #marathiquote Children Marathi Marathi quote Dadar Mumbai Emotional quotes
9 Dec 2025
Postsदादरमध्ये विसाव्याला आलेला कोणताही पामर कधीच उपाशी राहत नाही… #alone #alonequotes #mumbai dadar Old Dadar Phul market Mumbaikar Sad Alone
9 Dec 2025
PostsTag 💝 करा तुमच्या त्या जीवलग मित्रांना #friendship #friend #friends Mitra Maitri Dosti Yaari Yaar Yarana Dost Dosti Dadar
7 Dec 2025
Postsतुमची समाधानाची व्याख्या काय आहे? #marathi #marathipost #marathiquotes marathimulga Maratgimulgi Prem Love Satisfaction Dadar Dadar Chowpatty
6 Dec 2025
Reelsआपल्याला सतत दुसऱ्यांच्या बोलण्याचा त्रास होतो, गोष्टी ठरवतो पण साध्य का होत नाहीत? ह्यावर स्वामी विचारांतून उलगडलेला हा दुःख निवारण सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth Swami Samarth Shree swami Samarth Shri swami Samarth Akkalkot Swami Samarth majhe aai Swami Maharaj Swami aai Tarak matra स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तारकमंत्र
4 Dec 2025
Reelsस्वामींचा मनःशांती सल्ला चिंता ही कुठेतरी माणसाला आतल्या आत जाळत असते ह्यावर स्वामी समर्थ ह्यांच्या विचारांतून प्रेरित होऊन उलगडलेला स्वामींचा मनःशांती सल्ला #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth Shree swami Samarth Shri swami Samarth Swami Samarth vichar Akkalkot Akkalkot swami श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ विचार अक्कलकोट अक्कलकोट स्वामी स्वामी समर्थ
27 Nov 2025
Postsस्वामींचे अस्तित्व चराचरात आहे म्हणून विस्तीर्ण नभाखाली शांत झोप लागू शकते #swamisamarth #shreeswamisamarth #shriswamisamarth Shree swami Samarth Shri swami Samarth Swami Samarth vichar Akkalkot Akkalkot swami श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ विचार अक्कलकोट अक्कलकोट स्वामी स्वामी समर्थ
24 Nov 2025
Reelsदादर म्हणजे साक्षात सौंदर्याची खाण.. सण, उत्सव, सभा ह्यांचा निरंतर चालत आलेला उत्साह, दादर म्हणजे जितकी गर्दी तितकीच निरंतर शांतता, ह्याच दादरला एका दृष्टीक्षेपात टिपण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न… . . . . . . #drone #dronephotography #reels #viralreels #dadar #dronevideo
16 Aug 2023
Reels“दादर अभिमान गीत DRONE VERSION” RELEASING ON : 30.06.23 आता पर्यंत गाण्यात कधीही न झालेला हा अनोखा आणि अफलातून प्रयोग. Producer | Writer | Director : Pranil Hatiskar @pranil.hatiskar Actors : Suyash Tilak @suyashtlk Priya Marathe @priyamarathe Ujwala Jog @ujwalajog Jayant Savarkar #jayantsawarkar Ankita Mestry @glow_girl__ Sail Shelar @sail_shelar Onkar Patil @onkarpatil__ Executive Producer : Rupesh Jadhav @rupesh_sahadev Production Manager : Santosh Jadhav @santoshpjadhav13 Cinematography & Stills : Hardik Ranvashe @hardik.edits Swapnil Pawar Editor : Bhavesh Thakur @editkarbhavesh Drone : Rahul Patil @photo_lelo__ Publicity Design : Amol Kamble ( AK ) @mr_clicker_ak Recording & Mixing : Sameer Patwardhan @sam.patwardhan Programming: Vivek Mhamunkar Signature Tune : Rohan Deshmukh @rohan._.desh Studio shoot : Sagar Patwardhan @sagarcastic_88 Assistant Director: Supriya @supriya_1298 Production Assistant : Rajeev Jadhav @rajiv.jadhav.716 , Santosh Parab @santoshparab45 Marketing : Media Planet Marketing Director : Darshan Musale @darshanmediaplanet Makeup : Sumeet Ghosalkar & team @sumeet.g_makeup Costumes: Manisha Bhadwaj @manisha_bhadwaj8 #marathisong #marathisongs #suyashtilak #marathiactors #marathiactor #dadarabhimangeet
28 Jun 2023
PostsOFFICIAL SONG OUT आपल्या सर्वांच्या भरघोस प्रेमाने आणि उद्यान गणेशाच्या उदंड आशीर्वादाने सादर करत आहोत प्रणिल हातिसकर निर्मित “PROJECT दादर अभिमान गीत” आपल्या सर्वांचे कृपाशीर्वाद असेच पाठीशी राहो हीच प्रामाणिक इच्छा… @28dadar_ कोहिनूरवर कधीही न झालेला अफलातून प्रयोग, मान्यवारांच्या उपस्थितीत आपल्या शिवतीर्थावर नक्की अनुभवायला या. आता दादर गाजणार आणि दादर वाजणारच.. Producer | Writer | Director : Pranil Hatiskar @pranil.hatiskar Actors : Suyash Tilak @suyashtlk Priya Marathe @priyamarathe Ujwala Jog @ujwalajog Jayant Savarkar #jayantsawarkar Executive Producer : Rupesh Jadhav @rupesh_sahadev Production Manager : Santosh Jadhav @santoshpjadhav13 Cinematography & Stills : Hardik Ranvashe @hardik.edits Swapnil Pawar Editor : Bhavesh Thakur @editkarbhavesh Drone : Rahul Patil @photo_lelo__ Recording & Mixing : Sameer Patwardhan @sam.patwardhan Programming: Vivek Mhamunkar Signature Tune : Rohan Deshmukh @rohan._.desh Studio shoot : Sagar Patwardhan @sagarcastic_88 Assistant Director: Supriya @supriya_1298 Production Assistant : Rajeev Jadhav @rajiv.jadhav.716 , Santosh Parab @santoshparab45 Marketing : Media Planet Marketing Director : Darshan Musale @darshanmediaplanet Makeup : Sumeet Ghosalkar & team @sumeet.g_makeup Costumes: Manisha Bhadwaj @manisha_bhadwaj8 Publicity Design : Sushant Deorukhkar ( My Art Bucket ) @sushant_deorukhkar . . . . . #trending #marathimotivational #marathisongs #projectdadar #dadar28 #suyashtilak #priyamarathe #ankitamestry #sailshelar #onkarpatil
DADAR 28 is a travel creator from Mumbai with 181.5K Instagram followers, a 6.03% engagement rate and about 42K average views per post.
We'll handle outreach, pricing and contracts — and share audience data before you commit.
Connect with this creator→4 Jun 2023
Macro@explore_with_vids
Travel Bloggers · India